VIDEO : 18 वर्षांपासून अन्न-पाण्याचा त्याग करूनही तो जिवंत आहे
या अवलियानं गेली १८ वर्षं काहीही खाल्लेलं नाही...
Sep 5, 2018, 10:07 AM ISTभुशी धरण ओव्हरफ्लो... पर्यटकांचा कुंभमेळा!
...आणि धरणातील पाणी फेसळत पायऱ्यांवरून वाहू लागले
Jun 27, 2018, 08:48 AM ISTपोलिसांकडून अभिनेता अरमान कोहलीला अटक
पोलिसांकडून अभिनेता अरमान कोहलीला अटक
Jun 12, 2018, 08:36 PM ISTमुंबईतील तरुणाचा धबधब्यात पडून मृत्यू
मुंबईतून येथे पर्यटनासाठी आलेला एका तरुणाचा टायगर्स पॉईंट जवळील घुबड तलावाच्या धबधब्यात पडून मृत्यू झाला. धवल परमार असं या तरुणाचं नाव आहे.
Jul 20, 2017, 07:40 PM ISTपवना धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू
लोणावळ्याजवळील पवना धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू झालाय. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेले असताना दोघांचा ही दुर्घटना घडली.
May 9, 2017, 04:36 PM ISTलोणावळा दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास करणार एसआयटी
शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास आता एसआयटी करणार आहे. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
May 6, 2017, 07:37 PM ISTएकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांसाठी अत्याधुनिक लिफ्ट व्यवस्था
पुणे जिल्ह्यातील एकविरा देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना अत्याधुनिक लिफ्टची योजना तयार करण्यात येत आहे. या लिफ्टमधून एकाचवेळी 20 भाविक दर्शनासाठी जाऊ शकणार आहेत.
May 6, 2017, 06:35 PM ISTवीकेंडला लोणावळ्यातील टूरिस्ट पॉईंट बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2016, 12:06 AM ISTदुपारी तीननंतर भुशी डॅम बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2016, 04:48 PM ISTभुशी डॅम दुपारी तीननंतर बंद ठेवणार
वीकेंडला लोणावळ्याला जाणा-या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी. भुशी धरण दुपारी तीननंतर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
Jul 15, 2016, 10:40 AM ISTभूशी डॅमवर शनिवारी-रविवारी जाऊ नका
पुण्यातील कॉलेजच्या तरूण-तरूणींच्या ग्रुपसाठी भूशी डॅम हा आवडता स्पॉट आहे, पण पावसाळ्यात शनिवारी-रविवारी भूशीडॅमला जाणं ...
Jul 13, 2016, 08:09 PM ISTलोणावळा शहरात २४ तासांच १६३ मिमी पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2016, 03:31 PM ISTभुशी धरण पर्यटकांनी फुलले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2016, 04:47 PM ISTभुशी धरणावर पर्यटक देतायंत मृत्यूला आमंत्रण
पावसाचे आगमनानंतर लोणावळा शहरातील पर्यटकांची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भुशी धरणावर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी भुशी धरणाच्या पाण्यात आपल्या अतिउत्साहीपणामुळे बळी जाणाऱ्या युवकांची संख्या लक्षात घेवून या धरणाची मालकी असणाऱ्या मध्य रेल्वेने धरणाच्या मुख्य भिंतीवर तारेचे कंपाऊंड घातले आहे. मात्र दिलेल्या सुचानाकडे दुर्लक्ष करून आणि हे कंपाऊंड ओलांडून धरणाच्या पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होताना दिसत नाही.
Jun 26, 2016, 08:28 PM ISTवादग्रस्त योगगुरु अमेरिकेत नाही, तर लोणावळ्यात आहे
सेक्स स्कँडलमध्ये फसल्यानंतर 'हॉट योगगुरू' म्हणून प्रसिद्ध असलेला विक्रम चौधरी आता भारतात परतलाय. सध्या लोणावळ्यात त्यानं आपलं हेड क्वार्टर बनवलंय.
May 26, 2016, 04:17 PM IST