बुकी विशाल कारियाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा - याचिका
भारतीय बुकी विशाल कारिया याच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी लेखी याचिका गणेश मधुकर पवार यांनी दाखल केली आहे.
Jul 29, 2017, 06:02 PM ISTपंकज भुजबळांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 08:30 PM ISTखासदार सचिन विरोधातील याचिका फेटाळली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर खासदारकीवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. सचिनला कशी काय खासदारकी दिली, असा प्रश्न उपस्थित करून खासदारकीला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका दिल्ली उच्चन्यायालयाने फेटाळून लावली.
Dec 19, 2012, 02:25 PM IST