तुम्ही आठवड्यातून किती वेळा दाढी करता? आजच बदला 'ही' चुकीची सवय
Men Health Tips: दररोज शेव्हिंग केल्याने त्वचेला काही फायदा होतो का? की आठवड्यातून एकदाच दाढी करणे पुरेसे आहे. अशा प्रश्नांची उत्तरे पुरुष मंडळी सर्च करत असतात. याबद्दल जाणून घेऊया.
Jun 17, 2024, 01:41 PM ISTचपातीला तूप लावून खाणे चांगले की वाईट? आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?
Ghee Roti Benefits: तूप खाणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र तूप किती प्रमाणात खावे, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.
Jun 16, 2024, 06:06 PM IST
PHOTO: उशिरा लग्न करण्याचे फायदे कोणते? तुम्हीही म्हणाल 'व्हय लका खरंय'
Benefits of late marriage : सध्या लग्नाची जोरदार क्रेझ पहायला मिळत आहे. एक विशिष्ठ टप्पा ओलांडल्यानंतर तरुणाईवर लग्नाचा दबाव वाढतो. आधी घरच्यांकडून आणि नंतर समाजाकडून दबाव वाढत जातो. मात्र उशिरा लग्न करण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का?
Jun 13, 2024, 09:01 PM IST'या' 6 व्यक्तींची संगत उद्ध्वस्त करेल आयुष्य
Chanakya Niti Quotes: 'या' 6 व्यक्तींची संगत उद्ध्वस्त करेल आयुष्य. चाणक्य निती यांच्यानुसार, काही लोकांची संगत तुमचं आयुष्य नरक बनवू शकते. तर कोण आहेत हे लोक जाणून घेऊया
Jun 12, 2024, 07:03 PM ISTआयुष्यात कायम पॉजिटीव्ह राहण्यासाठी आत्ताच या टिप्स वापरा
Lifestyle Tips: कायम Positive राहण्यासाठी आत्ताच या टिप्स वापरा, मनात नको ते विचार येणारच नाहीत! तुमच्या आयुष्यात कोणतेही चांगले काम घडत असेल तर त्यासाठी आभार व्यक्त करा. असं केल्याने तुमचे लक्ष आपोआप पॉझिटिव्ह गोष्टींकडे केंद्रित होईल. तुमची संगत कशी आहे याचाही आपल्या आयुष्यावर फरक पडत असतो. त्यामुळं नेहमी सकारात्मक विचार असलेल्या लोकांसोबत राहवे.
Jun 11, 2024, 07:21 PM ISTपोहताना कानात पाणी जातंय? Swimmer's ear चा बळावेल धोका, पाहा लक्षणं
स्वीमर्स ईअर तेव्हाच होतो जेव्हा कानात पाणी जास्त असते. कानाच्या संसर्गामुळे कानात वेदना होतात. ओटिटिस मीडिया ही कानातील मधल्या भागाची संसर्ग आहे.
Jun 11, 2024, 02:35 PM ISTजास्त पाणी प्यायल्याने Bad Cholesterol नियंत्रणात राहतं का? आरोग्य तज्ज्ञ म्हणतात...
Cholesterol Health Tips: पाणी आणि कोलेस्ट्रॉल याचा संबंध आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना वारंवार पडतो. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही आरोग्य तज्ज्ञांना विचारलं.
Jun 11, 2024, 10:23 AM ISTकॅन्सर होण्याआधी शरीरात कोणती लक्षणे जाणवतात?
cancer Symptoms:कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. देशात अनेकजण कॅन्सरमुळे दगावतात. कॅन्सर होण्याआधी शरीरात काही लक्षणे जाणवतात. ही लक्षणे कोणती याबद्दल जाणून घेऊया. थकवा जाणवतो. स्किनच्या आत गाठी होतात. वजन अचानक वाढते किंवा अचानक कमी होते. श्वास घ्यायला त्रास जाणवतो. ताप आणि खूप घाम येऊ लागतो. स्किनवर तीळ दिसतात. अशी अनेक लक्षणे दिसतात.
Jun 10, 2024, 09:07 PM ISTयशस्वी व्हायचे असेल तर सकाळी करा 'या' 5 गोष्टी
ला काही चांगल्या गोष्टींची सवय लावणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं.
Jun 10, 2024, 06:00 PM IST'या' एका आसनामुळे पोटाची चर्बी मेणासारखी वितळेल; मिळेल मलायका अरोरासारखी फिगर
पोटाची चर्बी ही खूप जास्त असल्यास सगळ्यांची चिंता वाढते. पण अशात नक्की काय करावं हे कळत नाही. अशात काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही मलायका अरोरासारखी फिगर मिळवू शकता.
Jun 10, 2024, 05:37 PM ISTअशी खरेदी करा चेरी आणि जास्त दिवस करा स्टोअर!
Cherry Storage Tips: चेरी खायला कोणालाही आवडतं. चेरी हे असं फळ आता बाजारात मिळतात. पण तुम्हाला चेरी कशी खरेदी करायची याचा अंदाज अनेकांना येत नाही इतकं नाही तर चेरी खरेदी केल्यानंतर की स्टोर कशी करायची हे कळत नाही. त्याविषयी जाणून घेऊया...
Jun 9, 2024, 05:32 PM IST'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार
वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.
Jun 9, 2024, 12:49 PM ISTजगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी, भारतातल्या 'या' पदार्थाचा समावेश... भारतीय म्हणतात 'हे शक्यच नाही'
Top 100 Worst Rated Foods : जगातील शंभर वाईट खाद्यपदार्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एका संस्थेने ही यादी जाहीर केलीय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात जवळपास सर्वच राज्यात खाल्ल्या जाणाऱ्या भाजीचा यात समावेश करण्यात आला आहे.
Jun 6, 2024, 10:44 PM ISTवजन कमी करण्यासाठी भात टाळू नका; तर 'या' 6 पद्धतीने करुन पाहा भात, लठ्ठपणा कमी होईल
Weight Loss Rice Recipe: वजन कमी करण्यासाठी तुम्हीपण आहारातून भात हद्दपार करता का? तर थांबा या सात पद्धतीने भात ट्राय करु पाहा
Jun 6, 2024, 05:33 PM IST43 व्या वर्षीही दिसाल स्टायलिश, पहा श्वेता तिवारीचे लूक
43 व्या वर्षीही दिसाल स्टायलिश, पहा श्वेता तिवारीचे लूक
Jun 4, 2024, 04:33 PM IST