laxmikant berde priya berde viral video

VIDEO: लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पत्नी प्रिया बेर्डे यांना दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं होतं? स्वत:चा केला खुलासा

Laxmikant Berde Video Viral On Instagram: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाचे आपण सगळेच चाहते आहोत. सध्या त्यांचा आणि प्रिया बेर्डे (Priya Berde) यांचा एक व्हिडीओ इन्टाग्रामवर व्हायरल होतो आहे. ज्यात आपल्या पत्नीला दिलेल्या पहिल्या गिफ्टबद्दल (Laxmikant Berde on Priya Berde) बोलताना ते दिसत आहेत. 

Feb 25, 2023, 05:37 PM IST