छावा चित्रपट वाद: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची मोठी घोषणा; 'तो' डान्स चित्रपटातून काढणार
Chhava Director Laxman Utekar Brief Media Mumbai Meeting Raj Thackeray 27 January 2025
Jan 27, 2025, 03:25 PM IST'त्यावेळी महाराज 20 वर्षांचे होते, त्यांनी..'; 'छावा'मधल्या वादग्रस्त लेझिम नृत्यावर उतेकरांचं स्पष्टीकरण
Laxman Utekar Chhaava Movie Controversy On Lazim Dance: छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याच्या मुद्द्यावरुन वाद पेटलेला असतानाच मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी हा डान्स चित्रपटामध्ये का ठेवला याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...
Jan 27, 2025, 02:29 PM ISTछावाचे दिग्दर्शक राज ठाकरेंच्या भेटीला
छावाचे दिग्दर्शक राज ठाकरेंच्या भेटीला
Jan 27, 2025, 01:50 PM IST'मागील 4 वर्षांपासून..', संभाजीराजे, उदयराजेंनी 'छावा'वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच उतेकर म्हणाले, 'कळकळीची..'
Chhaava Director Laxman Utekar On Sambhaji Raje Udayanraje Bhosale: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला संभाजीराजे आणि उदयनाराजेंनी विरोध केला आहे.
Jan 27, 2025, 01:09 PM IST'संभाजी महाराज नाचले नसतील असं वाटत असेल तर...'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उतेकरांची मोठी घोषणा
Big Announcement By Chhaava Director Laxman Utekar: 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरमधील डान्सवरुन वाद सुरु असतानाच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मोठी घोषणा केली आहे.
Jan 27, 2025, 12:31 PM ISTउदयनराजेंचा थेट 'छावा'च्या दिग्दर्शकाला फोन; म्हणाले 'जर काही आक्षेपार्ह दाखवलं असेल तर...'
Udyanraje Bhosle on Chhava Film: छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईं लेझीम नृत्य करताना दिसत असून, यामुळे शिवप्रेमी संतापले आहेत. उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी थेट चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करुन सीन हटवण्यास सांगितलं आहे.
Jan 25, 2025, 07:21 PM IST