Monkeypox संदर्भात WHO चा मोठा निर्णय; संपूर्ण जगाला उद्देशून सांगितलं...
Monkeypox : कोरोनाच्या (Corona) विळख्यातून जगाची सुटका होत नाही, तोच आणखी एका आजारानं नाकी नऊ आणले. या आजाराचाही प्रादुर्भाव संपूर्ण जगाला संकटाच्या गर्त छायेत लोटून गेला.
Nov 29, 2022, 12:19 PM ISTFenugreek Seeds Benefits: हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल ते मधुमेह सारख्या अनेक समस्यांना ही वस्तू ठेवते नियंत्रित
Fenugreek Seeds Benefits: हिवाळा सुरु झाला की आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मेथीचे दाणे अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून कसे काम करतात जाणून घ्या.
Nov 27, 2022, 11:39 PM ISTMomos Side Effects: मोमोज खाणाऱ्यांनो लक्ष द्या! अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम
Momos Side Effects : मोमोजचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं. आजकालच्या युगात विशेषत: लहान मुलं आणि तरुणांमध्ये मोमोजची क्रेझ दिसून येते. पण हे रस्त्यावरील मोमोज जास्त खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका आहे.
Nov 25, 2022, 09:11 AM ISTUnhealthy Foods : मुलांना चुकूनही 'हे' पदार्थ वारंवार खायला देऊ नका, मुलांच्या डोक्यावर होतो परिणाम?
Unhealthy Foods For Kids : बाजारात उपलब्ध जंक फूडमध्ये पोषक तत्व नसतात हे स्पष्ट आहे. मात्र हे पदार्थ मुलांनी खाल्ल्यास त्यांच्या विकासावर देखील परिणाम होतो. मुलांच्या विकासासाठी त्यांना पौष्टिक पदार्थ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लहानपणी मुलांचा आहार चांगला राहिल्यास मुलांचा चांगला विकास होण्यास मदत होते.
Nov 24, 2022, 09:42 PM ISTWorld AIDS Day 2022 | शरीरावर दिसताय ही लक्षणं; एड्सचा असू शकतो संकेत, सविस्तर वाचा
World AIDS Day 2022 - एचआयव्ही बाधित व्यक्तीने निरोगी जीवनशैली आणि आहार पाळला तर त्याचे आयुष्य सामान्य होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लोकांना एड्सबद्दल जागरूक करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.
Dec 1, 2021, 03:31 PM ISTमासिक पाळीचा त्रास 'आल्या'ने करा दूर!
आल्याचा चहा अगदी सर्वांनाच प्रिय असतो.
Feb 1, 2018, 07:55 PM IST'हे' आहेत खजूर खाण्याचे फायदे...
खजूर आरोग्यदायी असण्याबरोबरच सौंदर्यवर्धक देखील आहे.
Dec 26, 2017, 11:47 AM IST