latest health news

Sleeping Problems : तुमचं वय किती ? तुम्ही झोपता किती ? जाणून घ्या वयानुसार तुम्ही किती झोपायला हवं?

वेळेवर खा, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा असा सल्ला आपल्याला आजी आजोबा देत असतात पण आपण हल्ली त्याकडे फार दुर्लक्ष करत आहोत आणि त्याचा उलट आणि वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे. 

Feb 20, 2023, 06:25 PM IST

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर केला मोठा खुलासा

Kareena Kapoor Preganant For Third Time : बेबी बम्प सर्वांसमोर फ्लॉन्ट करणं हा तर आता बॉलिवूडमध्ये जणू ट्रेंडच झाला आहे. नुकतेच करीनाचे नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे.

Feb 20, 2023, 05:11 PM IST

Diabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल

Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं. 

Feb 20, 2023, 03:14 PM IST

High Cholesterol Prevent Foods: 7 दिवसात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? हे 4 पदार्थ आजच खायला सुरु करा

High Cholesterol  Prevent Tips : या खास पदार्थाचं सेवन कल्यास त्यातील घटक आपल्या आतड्यांमध्ये एक पातळ आवरण तयार करतात  ज्यामुळे कोलेस्ट्रॉल तिथे जमा होत नाही आणि शौचावाटे निघून जाते.

Feb 16, 2023, 11:55 AM IST

Stomach Pain : पोटाच्या कोणत्या बाजूला दुखतंय? यावरून जाणून घ्या नेमकी काय आहे ही व्याधी..

या भागात वेदना होणं हे अ‍ॅसिडीटीचे लक्षण आहे. अशावेळी घाबरून अस्वस्थ होण्याऐवजी ग्लासभर थंड दूध किंवा आल्याचा मध्यम तुकडा चघळून खावा. या घरगुती उपायांनीही वेदना कमी न झाल्यास

Feb 15, 2023, 01:45 PM IST

Health Tips: तुम्हीही नाश्त्यात चहासोबत पराठा घेताय? आज थांबवा 'ही' सवय., अन्यथा या मोठ्या आजाराचं...

Health Tips: आपल्याकडे चहासोबत चपाती किंवा पराठा खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे, पण तुम्हाला माहित आहे  का ?  चहा आणि पराठा एकत्र खाणं हे तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं.  

Feb 6, 2023, 04:28 PM IST

Cholesterol level in male : पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा नेमकी किती असावी ? आधीच जाणून घ्या...

 High Cholesterol बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol), ज्याला शरीरासाठी खराब असणारं कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकते, ज्यामुळे अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो.

Feb 3, 2023, 12:32 PM IST

Mumbai Air Pollution : प्रदुषणात आपल्या आरोग्याची अशी घ्या काळजी, अन्यथा गंभीर आजाराचा धोका...

Mumbai Air Pollution: संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे. 

Feb 2, 2023, 12:51 PM IST

Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवताय, सावधान! समोर आलं गंभीर प्रकरण

Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पाकिट ठेवणं ही सामान्य गोष्ट आहे, पण या सामन्य वाटणाऱ्या सवयीमुळे होऊ शकतो गंभीर आजार

Jan 31, 2023, 04:07 PM IST

Insurance Policy सरेंडर कशी करायची ? किती टक्के रक्कम हाती येईल ? जाणून घ्या सर्वकाही...

Insurance Policy: एक ऑप्शन सर्वात उत्तम आहे ज्यात तुम्हाला प्रीमियम भरायचा सुद्धा नाहीये, आणि लाईफ कव्हरसुद्धा मिळून जातो. यासाठी तुम्हाला केवळ...

Jan 31, 2023, 12:26 PM IST

Best Time To Eat Fruits : फळे कधी खावीत, योग्य वेळ कोणती? याचे फायदे जाणून घ्या

Best Time for Eating Fruits : आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे आणि भाज्या खा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी फळे किती महत्त्वाची आहेत हे माहित आहे. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना फळे खाण्याची योग्य वेळ माहितच नसते.  

Jan 25, 2023, 08:44 AM IST

Fish Eating Side Effect : मासे खाताय? सावधान... होऊ शकतात गंभीर आजार, पाहा काय सांगत संशोधन

Fish Eating Side Effect : आपल्या सगळ्यांनाच मासे खायला खुप आवडतात. त्यातून आपण नेहमी हाच विचार करतो की कधी एकदा माश्यांचा सिझन (Fish Eating) येतोय आणि आपण गरमागरम भाजलेले, तळलेले मासे कधी खातोय. तेव्हा मासे खाण्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच तोंडाल पाणी (Polluted Water) सुटलेलं असते. 

Jan 24, 2023, 01:14 PM IST

Warm Water Benefits : गरम आणि साधं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

When To Drink Hot Water: सध्या थंडीचा मौसम आहे परंतु अनेकदा समजत नाही की आपण कोणत्या योग्य वेळी गरम पाणी प्यावे. तेव्हा जाणून घेऊया की साधं पाणी आणि गरम पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे? 

Jan 24, 2023, 12:18 PM IST

Clove Milk Benefits : दूधासोबत लवंगाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक, जाणून घ्या सोपी पद्धत

Clove and Milk Benefits: हिवाळ्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्यासाठी आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण आपल्या परीनं पुर्ण प्रयत्न करत असतो. आपल्या खाण्यापिण्यात बदलही (Lifestyle news) करत असतो. 

Jan 22, 2023, 04:20 PM IST

Health Tips: आजचं सुरू करा खजूराचे सेवन, पाहा खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे...

Khajoor Benefits: हिवाळ्यात आपण असे अनेक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या शरीराला आराम मिळेल. त्यामुळे आपणही हेल्थी फ्रुट्स खाण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहितीये का की खजूर खाण्याचेही अनेक फायदे आहे

Jan 20, 2023, 05:02 PM IST