कम्प्युटर, लॅपटॉपच्या किंमती वाढणार?
डॉलरच्या तुलनेत रुपया कमी झाल्याचा परिणाम आता कम्प्युटर आणि लॅपटॉपच्या किंमतींवरदेखील होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या महागाईमुळे आयटीसंबंधी उत्पादनांच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
Jul 18, 2013, 03:57 PM ISTसावधान... विंडोज-एक्सपी लवकरच होणार बंद!
भारतातील महत्त्वाच्या शहरांत आयटी क्षेत्र आता चांगलंच विस्तारलंय. पण, याचसोबत हा विस्तार एक चिंता बनून समोर उभा राहिलाय. ही चिंता आहे ‘हॅकिंग’ची...
Jul 17, 2013, 09:38 AM ISTमोबाईल, लॅपटॉपचा बॅकअप कसा घ्याल!
संगणक आणि मोबाईल युगात बॅकअपला प्राधान्य दिलं गेलंय. आपला जमा केलेला डेटा कधी गायब होईल, याचा नेम नाही. त्यामुळे बॅकअप असणे गरजेचं आहे. मात्र, आपण बॅकअप कसे घेणार याची ही माहिती.
Jun 27, 2013, 10:03 AM IST... अन् अमिताभला बसला प्रचंड धक्का
आपण सहज बाजारात फेरफटका मारत असताना आपला लॅपटॉप विसरलो तर... आपलं सगळं काही हरवलंय आणि आता सगळं थांबतंय की काय असं आपल्या समस्त सामान्यजनांना वाटलं तर... त्यात काही नवल नाही, नाही का?... पण असाच प्रसंग बीग बी अमिताभ बच्चन यांनी नुकताच अनुभवलाय.
Dec 11, 2012, 01:30 PM ISTमुंबईच्या नगरसेवकांनी लाटले लॅपटॉप
मुंबई महापालिकेन नगरसेवकांना पाच वर्षाच्या मुदतीवर दिलेले लॅपटॉप नगरसेवकांनी लाटल्याचं उघड झालयं. या लेपटॉपसाठी महापालिकेने नगरसेवकांना नोटीस जारी केल्यानंतर फक्त १३८ नगरसेवकांनी लॅपटॉप परत केले. तर ३१ नगरसेवकांनी लॅपटॉप अर्ध्या किंमतीत विकत घेतले आहेत. मात्र ६३ नगरसेवकांनी लॅपटॉप दिले नसल्यामुळे महापालिकेने प्रोपर्टी टॅक्स मधून ही किंमत वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 18, 2012, 11:55 AM IST'अल्ट्राबुक'ची नोटबुक, टॅबलेट पीसीला टक्कर
'अल्ट्राबुक'ची नोटबुक, टॅबलेट पीसीला टक्कर असणार आहे. अल्ट्राबुक' हे लॅपटॉप आणि टॅब पीसीचे कॉम्बिनेशन म्हणून ओळखले जात आहे. 'अल्ट्राबुक' हे अतिवेगवान आहे. 'विंडोज ७' वर चालणारा हा डिव्हाइस म्हणजे ०.८ इंच जाडी असलेला परिपूर्ण कॉम्प्युटर आहे.
Jan 31, 2012, 10:33 AM ISTमनपाचे लॅपटॉप नगरसेवकांकडेच!
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊनही नगरसेवकांनी त्यांना दिलेले लॅपटॉप परत केलेले नाहीत. फक्त २२७ पैकी दोन नगरसेवकांनी लॅपटॉप परत केलेत.
Jan 18, 2012, 10:12 AM IST