land acquisition

समृद्धीचा रिअॅलिटी चेक : सरकारवर भरवसा नाही का?

समृद्धी महामार्गासाठी त्या विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भू संपादनाची प्रक्रिया वेगानं सुरु आहे. पण भिवंडी, शहापूर मधल्या दोन गावांनी भू संपादनाला तीव्र विरोध दर्शवलाय... अगदी धर्मा पाटलांप्रमाणे टोकाचं पाऊल उचलण्याची धमकी दिलीय... आमच्या समृद्धीचा रिअॅलिटी चेक या आमच्या विेशेष सीरिजमध्ये आज पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यात समृद्धीचं काम कुठपर्यंत आलंय.

Feb 13, 2018, 08:01 PM IST

भूसंपादनात कायदेशीर मार्गाने लुटीचा 'धुळे पॅटर्न'

भूसंपादनाच्या प्रक्रियेत गोरगरीब शेतकरी का  भरडला जातो आणि काही ठराविक लोक का जास्त मोबदला घेऊन गब्बर कसे होतात? याचा शोध आम्ही घेतला. समृद्धी महामार्ग असो किंवा दोंडाईचा सौरऊर्जा प्रकल्प... अशा प्रकल्पांमध्ये सामील होऊन दलाल शेतकऱ्यांना लुटतात.

Jan 30, 2018, 10:45 AM IST

जालना | प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 09:26 PM IST

रत्नागिरी । मि-या-नागपूर महामार्ग चौपदरीकरणाला विरोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 07:42 PM IST

समृद्धी महामार्ग भूसंपादनासाठी विक्रमी दर जाहीर

समृद्धी महामार्ग भूसंपादनासाठी विक्रमी दर जाहीर

Jul 7, 2017, 09:52 PM IST

विमातळासाठी जमीन संपादनाविरोधात शेतकरी आक्रमक

कल्याणजवळ विमानातळासाठी सरकारानं जबरदस्ती जमीन संपादित केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Jun 22, 2017, 11:20 AM IST

मोदी सरकारची भूमीअधिग्रहण, जीएसटी विधेयक लटकलीत

आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाज न झाल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. त्यामुळे मोदी सकरकाची महत्वाची दोन भूमीअधिग्रहन आणि जीएसटी विधेयक पास होऊ न शकल्याने लटकलीत.

Aug 13, 2015, 02:38 PM IST

'भूमिअधिग्रहण कायदा हा अंबानींसाठी नाही'- नरेंद्र मोदी

भूमिअधिग्रहण कायद्याविरोधात काँग्रेसने रान उठवले आहे, यावर नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला उत्तर दिलं आहे. भूमिअधिग्रहण हे अंबानी यांच्यासाठी करत नसल्याचं स्पष्टीकरण नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.

Apr 19, 2015, 06:35 PM IST

भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात अण्णांचा एल्गार

भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एल्गार पुकारलाय.वर्धा ते दिल्ली अशी ते पदयात्रा काढणार आहेत.

Mar 9, 2015, 09:52 AM IST

भूसंपादन विधेयकाला शरद पवारांचाही विरोध

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भूसंपादन विधेयकातील दुरूस्तीला विरोध केला आहे. शरद पवार यांनी या विषयी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Feb 25, 2015, 06:14 PM IST