kolkata

इंग्लंडला व्हाईटवॉश करण्यासाठी कोहली ब्रिगेड सज्ज

पहिल्या दोन्ही वनडे जिंकल्यानंतर रविवारी भारतीय संघ तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या वनडेमध्ये इंग्लंडला व्हाईटवॉश करण्यासाठी मैदानात उतरेल.

Jan 22, 2017, 12:06 AM IST

कोलकात्याला पोहोचताच शिखर धवन थेट रुग्णालयात

इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतलीये. तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ शुक्रवारी कोलकातामध्ये दाखल झाला मात्र तेथे दाखल होताच भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Jan 21, 2017, 08:36 AM IST

भाजप कार्यालयावर तृणमूल कार्यकर्त्यांचा हल्ला

शहरातील भाजप कार्यालयावर हल्ला तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना अटक केल्यानंतर हा हल्ला करण्यात आला.

Jan 3, 2017, 08:38 PM IST

नोट बंदीमुळे सेक्स मार्केटवरही सर्जिकल स्ट्राईक

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्याचा परिणाम सेक्स मार्केटवरही झालेला आहे.

Nov 11, 2016, 03:48 PM IST

LIVE : न्यूझीलंडला विजयासाठी हव्यात 376 धावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये. भारत मजबूत स्थितीत असून त्यांच्याकडे 339 धावांची आघाडी आहे. आजच्या दिवसात भारत ही आघाडी किती वाढवते हे पाहणे जरुरीचं ठरणार आहे. 

Oct 3, 2016, 09:13 AM IST

कोलकता टेस्टमध्ये भारतीय बॅट्समन गडगडले

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॅटिंग चांगलीच गडगडली.

Sep 30, 2016, 05:26 PM IST

भारत दीडशेपार

 न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यासाठी संघात काही बदल करण्यात आलेत. दुखापतग्रस्त लोकेशच्या जागी शिखर धवनला संधी देण्यात आलीये. तसेच भुवनेश्वर कुमारलाही संघात स्थान देण्यात आलेय. 

Sep 30, 2016, 09:21 AM IST

ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी यांचे निधन

प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी एका रुग्णालयात निधन जाली. त्या काही दिवसांपासून रुग्णालयात होत्या.

Jul 28, 2016, 04:08 PM IST

एअर होस्टेसच्या नावाखाली ती करायची लाल चंदनाची तस्करी, या मॉडेलला अटक

पोलिसांनी एका माजी मॉडेल आणि एअर होस्टेसला लाल चंदनच्या कथित तस्करी प्रकरणी अटक केली आहे. चित्तूर पोलीसांनी बुधवारी संगीता चटर्जी हिला कोलकाता येथील निवासी वसाहतीतून अटक केले. संगीता लाल चंदन तस्करी करणाऱ्या नेटवर्कची सदस्य होती.

May 13, 2016, 03:46 PM IST

भारतीयांना होणार बुध ग्रहाचे दर्शन

बुध ग्रह हा सूर्याच्या समोरुन जातांनाचा प्रवास तुम्हाला अनुभवता येणार आहे. येत्या ९ मे रोजी संध्याकाळी ४.३० वाजता हा दुर्मिळ क्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याआधी २००६ मध्ये ही दुर्मिळ घटना घडली होती. त्यानंतर जवळजवळ १० वर्षानंतर भारतीय खगोलप्रेमींना ही दुर्मिळ घटना बघायला मिळणार असल्याचं कोलकात्याच्या पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी सेंटरचे संचालक संजीव सेन यांनी सांगितले आहे.

May 5, 2016, 11:02 AM IST

कोलकाता संघातून जॉन हास्टिंग बाहेर

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तीन पैकी दोन सामने जिंकत चांगली सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा झटका बसलाय. केकेआरमधील महत्त्वाचा क्रिकेटपटू जॉन हास्टिंग आयपीएलमधून बाहेर झालाय. दुखापतीमुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीये.

Apr 19, 2016, 12:34 PM IST