Kho Kho World Cup: भारतीय महिला संघाने मलेशियाचा उडवला धुव्वा! बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळणार
Kho Kho World Cup 2025: भारतीय महिला संघाने मलेशियाला 100-20 असा 80 गुणांच्या फरकाने नमवलं. आता भारतीय टीम उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशशी सामना करणारा आहे.
Jan 17, 2025, 10:06 AM ISTKho Kho World Cup: इराणवर दमदार विजय मिळवत भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
Kho Kho World Cup 2025: खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश गटसाखळी फेरीत भारताने आधी दक्षिण कोरिया आणि नंतर इराणवर रोमहर्षक विजय मिळवला.
Jan 16, 2025, 09:26 AM IST
खो खो विश्वचषक स्पर्धेत पेरू संघाचा 70-38 असा पराभव, भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित!
Kho Kho World Cup 2025: खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे.
Jan 16, 2025, 08:17 AM IST
भारतीय पुरुष संघाची ब्राझील संघावर मात, खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत बघायला मिळाली संघर्षपूर्ण लढत
Kho Kho World Cup 2025: खो खो जागतिक विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने ब्राझील संघावर 64-34 असा विजय मिळवला.
Jan 15, 2025, 08:25 AM IST
Kho Kho World Cup: पहिल्यांदाच होणार खो-खो विश्वचषक! बघा कोणता संघ कधी कोणाशी भिडणार
Kho-Kho World Cup 2025: जगभरातील ३९ संघ या स्पर्धेत खोळणार असून, ही स्पर्धा खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
Jan 8, 2025, 08:18 AM ISTKho Kho World Cup: खेळ सोडण्याचा निर्णय ते प्रशिक्षकाने केलेली मदत.. शेतकरी कुटुंबातील सचिन भार्गो खो-खो विश्वचषक खेळण्यासाठी उत्सुक
Story of Sachin Bhargo: सचिन भार्गो खो-खो सोडण्याच्या मार्गावर गेला होता. तेव्हा त्याच्या प्रशिक्षकाने त्याला पाठिंबा दिला.
Nov 29, 2024, 06:45 AM ISTKho Kho World Cup: भारतात होणारा पहिला खो खो विश्वचषक! जाणून घ्या डिटेल्स
Kho Kho Game: या स्पर्धेत ६ महाद्वीपातील २४ देशांचा सहभाग असणार आहे. १६ पुरुष आणि १६ महिला संघ सहभागी होतील.
Oct 2, 2024, 01:50 PM IST