अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटावर प्रेक्षकांची उत्सुकता; फ्लॉप चक्र तोडण्याची खिलाडी कुमारची तयारी!
अक्षय कुमार एकापाठोपाठ अनेक फ्लॉप्सच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी 2025 मध्ये एका नव्या चित्रपटासह सज्ज झाला आहे. 'स्काय फोर्स' या थरारपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अक्षय कुमारचा या चित्रपटावर प्रचंड विश्वास आहे, आणि त्याने ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये आपल्या 33 वर्षांच्या करिअरच्या अनुभवांबद्दल खुलेपणाने बोलले.
Jan 6, 2025, 05:57 PM IST
90 च्या दशकात बॉक्स ऑफिसवरचा 'खिलाडी' होता अक्षय कुमार, 'हे' होते 5 हिट चित्रपट
90 च्या दशकात अक्षय कुमारने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. त्याचे अनेक चित्रपट आले होते. हे चित्रपट खूप हिट देखील ठरले. त्यांनी कमाईमध्ये देखील अनेक चित्रपटांना टक्कर दिली होती.
Aug 14, 2024, 08:54 PM ISTअरे बापरे... कोण आहे 'ही' अभिनेत्री? बॉलीवुडचा खिलाडीसोबत 'तो' सीन द्यायला तयार झाली...
अक्षय सोबत चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अभिनेत्री काहीही करण्यास तयार होतात. असंच काही मधल्या काळात एक अभिनेत्रीच्या बाबतीत देखील घडलं होतं.
Nov 15, 2022, 09:46 PM ISTबॉलिवूडला 'फ्लॉप'चं ग्रहण, बॅक टू बॅक हिट सिनेमां देणाऱ्या 'खिलाडी'ला बसला फटका
अक्षय कुमारसाठी 2022 हे वर्ष खूपच निराशाजनक ठरले आहे.
Nov 11, 2022, 08:30 PM ISTअचानक बॉलिवूड सोडण्याचा अभिनेत्रीचा निर्णय, उद्योगातून कमवतेय कोट्यवधी
पण त्यानंतर मात्र आजपर्यंत आएशा झुल्का फारश्या चित्रपटांतून समोर आल्या नाहीत.
Jul 28, 2022, 05:04 PM IST'खिलाडी कुमार' ने घेतली 'या' मराठमोळ्या दिग्दर्शकांची भेट
अक्षयने केलं कौतुक
Sep 10, 2018, 10:14 AM ISTकिंग खान फ्लॉप, खिलाडी अक्षय हिट...
किंग खान शाहरुखचा जब हेरी मेट सेजल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही.
Aug 15, 2017, 05:31 PM ISTखिलाडी अक्षय कुमारच्या पहिल्या प्रेमाची कहाणी... त्याच्याच तोंडून
खिलाडी अक्षय कुमारच्या पहिल्या प्रेमाची कहाणी... त्याच्याच तोंडून
Oct 4, 2016, 05:19 PM IST'खिलाडी'चा धमाका... अक्षयचे हे आगामी १० सिनेमे!
अक्षय कुमार पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झालाय... अक्षय कुमारचा हा आगामी सिनेमा म्हणजे दशकभरातला सर्वात सुपरहिट रिमेक असेल, अशी चर्चा बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे.
Feb 10, 2016, 04:27 PM IST२१ वर्षांनी येतोय `खिलाडी`चा सिक्वल
१९९२ साली आलेला ‘खिलाडी’ सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. या सिनेमाने अक्षय कुमारला स्टार बनवलं. थ्रिलर असणाऱ्या या सिनेमातील गाणी चांगलीच गाजली होती. आता २१ वर्षांनी या सिनेमाचा पुढचा भाग येत आहे.
Oct 16, 2013, 09:11 AM IST