karnataka borderism

'बेळगावात घुसून...', महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये म्हणणाऱ्या बोम्मईंना शहाजीपाबापूंचा इशारा!

मुख्यमंत्री बसवराज बोमईंनी (CM Basavaraj Bommai) महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिंदे सरकारमधील आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) यांनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

Dec 3, 2022, 06:13 PM IST