'कांतारा चॅप्टर 1' वादाच्या भोवऱ्यात; शुटिंगला गावकऱ्यांचा विरोध, नेमकं काय झालंय?
Kantara Chapter 1 in Trouble: ऋषभ शेट्टी यांच्या सुपरहिट ठरलेल्या 'कांतारा' चित्रपटानंतर आता चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या शूटिंगदरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. जाणून घ्या यामागील नेमकं कारण.
Jan 21, 2025, 04:25 PM IST