द्रविडकडून ग्राऊंड्समॅनला इतके पैसे? कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगलं काम करतेय. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा विजय अवघ्या एका विकेटने हुकला. दरम्यान राहुल द्रविड यांनी कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सर्वोत्तम खेळपट्टी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 35,000 रुपयांचं प्रोत्साहनपर बक्षीस दिलंय.
Nov 30, 2021, 08:40 AM ISTIND vs NZ: आर अश्विनचं बल्ले बल्ले! हरभजन सिंगचा मोडला 'हा' रेकॉर्ड
IND vs NZ: अश्विननं अक्रमनंतर हरभजन सिंगचा रेकॉर्ड ब्रेक, कानपूर कसोटीमध्ये अश्विनचा कारनामा
Nov 29, 2021, 04:40 PM ISTन्यूझीलंडला पाचव्या दिवशी विजयासाठी 280 धावांची गरज, कोण जिंकणार?
टीम इंडियाने दुसरा डाव 234 धावांवर घोषित केला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचे आव्हान मिळाले.
Nov 28, 2021, 05:05 PM ISTटीम इंडियाचा डाव घोषित, न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचे आव्हान, कोण जिंकणार?
टीम इंडियाने दुसरा डाव 234 धावांवर घोषित केला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचे आव्हान मिळाले.
Nov 28, 2021, 04:30 PM ISTमुंबईकर श्रेयसची पदार्पणातच न्यूझीलंड विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय
मुंबईकर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पदार्पणातील सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ 1st Test) ऐतिहासिक कामगरी केली आहे.
Nov 28, 2021, 03:43 PM IST
IND vs NZ : पहिला दिवस भारताचा...4 विकेट्स गमावून टीम इंडियानं केल्या 258 धावा
पहिल्या दिवशीचा खेळ संपला, पाहा कोण किती केल्या धावा...
Nov 25, 2021, 06:25 PM IST
IND vs NZ: 'पाकिस्तान मुर्दाबाद...मुर्दाबाद' LIVE सामन्यात जोरदार घोषणा, व्हिडीओ
हा खेळाडू मैदानात उतरताच घुमला एकच आवाज 'पाकिस्तान मुर्दाबाद...मुर्दाबाद' पाहा व्हिडीओ
Nov 25, 2021, 01:14 PM ISTIND vs NZ: मुंबईच्या धडाकेबाद फलंदाजाचं कसोटीत पदार्पण
वन-डे, कसोटीत धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूचं कसोटीत पदार्पण, कोण आहे हा पाहा....
Nov 24, 2021, 03:19 PM ISTराहुलचं संघाबाहेर जाणं टीम इंडियासाठी धोक्याचं? पाहा कोणत्या नव्या खेळाडूंना मिळणार Playing 11 मध्ये संधी
नवे खेळाडू किवी संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरतील? पाहा कोणाला मिळणार संधी
Nov 24, 2021, 02:54 PM ISTसावधान! गर्भवती मातांना सर्वाधिक धोक्याचा ठरणारा झिका डोकं वर काढतोय
तीन शहरे झिका विषाणूच्या संसर्गाने ग्रासली आहेत.
Nov 14, 2021, 11:15 AM ISTकोरोना नंतर आता या खतरनाक वायरसचा कहर; या शहरांमध्ये वेगाने वाढताहेत रुग्ण
कोरोना वायरसनंतर आता झिका वायरसचा कहर जाणवत आहे. जीका वायरसने संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉक्टरांनीदेखील झिका वायरसबाबत गंभीर इशारा दिला आहे
Nov 7, 2021, 02:46 PM ISTVideo | धोक्याची घंटा... ऑगस्टमध्येच येणार कोरोनाची तिसरी लाट?
Hyderabad And Kanpur IIT Claim Surge Of Coronavirus Third Wave In October
Aug 2, 2021, 12:25 PM IST'नजर हटी... 4 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं', महामार्गावरील अपघाताचा थरारक व्हिडीओ
महामार्गावर गाडी चालवताना सावकाश चालवा आणि रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीनं गाडी थांबली असेल तर सावधगिरी बाळगा, पाहा या गाडीसोबत काय झालं? व्हिडीओ
Jul 23, 2021, 06:54 PM ISTराष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे आजारी महिलेची रुग्णवाहिका थांबवली; उशीर झाल्याने मृत्यू
उत्तर प्रदेशच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुरक्षेत तैनात असलेले पोलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Jun 26, 2021, 08:32 PM ISTVIDEO । खासगी बस - लोडर रस्ता अपघातात 17 ठार, 25 पेक्षा जास्त जखमी
Uttar Pradesh Kanpur Accident
Jun 9, 2021, 11:00 AM IST