कल्याण ते तळोजा सुरू होणार मेट्रो, ग्रामीण भागांनाही जोडणार, अशी असतील स्थानके
Kalyan Taloja Metro 12: कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. कसा आहे हा मेट्रो मार्ग किती स्थानके असतील जाणून घेऊया.
Dec 27, 2024, 05:35 PM ISTकल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामाची पायाभरणी; .कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या 27 गावांना मोठा फायदा
कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात जाली आहे. मेट्रोच्या कामाची पायाभरणी करण्यात आली आहे,
Mar 9, 2024, 10:36 PM IST