काँग्रेसकडून ज्योतिरादित्य शिंदे, मनीष तिवारी यांना लोकसभेची उमेदवारी
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.
Apr 12, 2019, 09:50 PM ISTउत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही; राहुल गांधींचा एल्गार
देशाच्या चौकीदाराने उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांसह भारतीय वायूदलाचा पैसा चोरला.
Feb 11, 2019, 05:20 PM ISTVIDEO: ...आणि राहुल-प्रियांका गांधींना बसच्या टपावरच मारावी लागली बसकण
तेव्हा राहुल यांच्या अंगरक्षकांनी हातात मिळेल त्या साधनाने वायर्स उचलून धरल्या.
Feb 11, 2019, 04:17 PM ISTBday Special : ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियदर्शिनी यांची लव्ह स्टोरी
ज्योतिरादित्य शिंदे यांची पत्नी प्रियदर्शिनी शिेंदे बहुतेकदा मीडियाला टाळतानाच दिसतात
Jan 1, 2019, 01:48 PM ISTPHOTO : वसुंधरा राजे- ज्योतिरादित्य शिंदे गळाभेट, फोटो व्हायरल
एकमेकांचे राजकीय विरोधी असलेल्या या आत्या-भाच्याची ही गळाभेट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय
Dec 18, 2018, 02:22 PM ISTमध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नवा फॉर्म्युला?
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बुधवारी झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्यात आला.
Dec 13, 2018, 11:42 AM ISTमल्ल्यांनी काँग्रेस नेत्यांना शुभेच्छा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या!
मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Dec 13, 2018, 09:56 AM ISTमध्य प्रदेशात चुरस, अखेर नेता निवडीचे अधिकार राहुल गांधींना
मध्य प्रदेशात कोणाला मुख्यमंत्री पद द्यायचे, यावर जोरदार खल झाला. मात्र, येथील काँग्रेस बैठकीत नेता निवडीवर सर्वानुमत झाले नाही.
Dec 12, 2018, 08:37 PM ISTकमलनाथ की ज्योतिरादित्य शिंदे... मध्य प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण?
सपा आणि बसपाच्या पाठिंब्यानंतर मध्यप्रदेशात काँग्रेसकडे बहुमताचा आकडा
Dec 12, 2018, 11:30 AM ISTभाजपला प्रत्येक गोष्टीचा गवगवा करायची सवय- काँग्रेस
मंदीर हम वही बनायेंगे, पर तरीका नही बतायेंगे
Dec 2, 2018, 06:59 PM ISTमध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदेच्या प्रचार दौऱ्याला सुरूवात
मंदसौरमध्ये राहुल गांधींनी प्रचाराचा नारळ फोडला
Jun 9, 2018, 11:39 AM ISTमध्य प्रदेश: शिवराजसिंह चौहान की ज्योतिरादित्य शिंदे?
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान गाजलेले प्रचाराचे मुद्दे आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपनं जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा केल्या आहेत ते. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागांसाठी निवडणूक होत आहे. २००८ मध्ये १४३ जागांसह भाजपनं पुन्हा सत्ता काबिज केली होती. काँग्रेसला ७१ जागा मिळाल्या होत्या. बसपानंही आपली सात जागांवर ताकद दाखवली होती. तर इतरांना नऊ जागा मिळाल्या होत्या.
Dec 8, 2013, 09:13 AM IST