judicial custody

गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात सापडलं नोटा मोजण्याचं मशीन, सरकारी वकिलांचा कोर्टात दावा

अलिशान गाडी, फ्लॅट आणि बरंच काही... महत्त्वाची माहिती समोर आल्याचा दावा

Apr 19, 2022, 05:59 PM IST

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी

सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी

Apr 18, 2022, 05:35 PM IST

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, ईडीची कुर्ल्यात छापेमारी

आज सकाळपासूनच कुर्ल्यात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरु आहे

 

Mar 22, 2022, 11:55 AM IST

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, जेलमध्ये या सुविधा

Nawab Malik case : महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मलिक यांची आज न्यायालयीन कोठडी संपत होती. 

Mar 21, 2022, 01:53 PM IST
Minister Nawab Malik In Judicial Custody As ED Refused To Take Custody PT2M5S

VIDEO| नवाब मलिक यांना ED नाही तर न्यायालयीन कोठडी

Minister Nawab Malik In Judicial Custody As ED Refused To Take Custody

Mar 7, 2022, 02:55 PM IST

नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी, सुटकेचा मार्ग मोकळा?

Nawab Malik Case : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी (judicial custody) सुनावण्यात आली आहे.  

Mar 7, 2022, 01:21 PM IST

हिंदुस्तानी भाऊच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Hindustani Bhau's judicial custody : हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठक याला वांद्रे न्यायालयात आज हजर करण्यात आले. आज पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. 

Feb 5, 2022, 04:09 PM IST

नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी

Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत ऑनलाइन बाजू मांडणार आहेत. जिल्हा न्यायाधीश हांडे कोर्टात सुनावणी सुरु आहे. 

Feb 5, 2022, 03:40 PM IST

मोठी बातमी : CBI अनिल देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता

अनिल देशमुखांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता

Nov 7, 2021, 11:55 AM IST
ED Special Court Send EX HM Anil Deshmukh To Judicial Custody PT3M19S

Video | अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ED Special Court Send EX HM Anil Deshmukh To Judicial Custody

Nov 7, 2021, 08:55 AM IST

अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष कोर्टाने देशमुख यांना ही कोठडी सुनावली आहे.

Nov 6, 2021, 03:18 PM IST