jharkhand

झारखंड । आदिवासी जोडप्यांंसाठी चुंबन स्पर्धा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 10:45 PM IST

VIDEO: 'या' आमदाराने आयोजित केली 'चुंबन' स्पर्धा

एका आमदाराने आपल्या मतदारसंघात चक्क चुंबन स्पर्धा आयोजित केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 11, 2017, 05:01 PM IST

मुलीच्या मृत्यूनंतर 'त्या' दुर्दैवी आईला लोकांनी गावाबाहेर काढलं

झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील एका गावात २८ सप्टेंबर रोजी भूकेनं व्याकूळ झालेल्या चिमुरडीनं 'भात...भात' म्हणत प्राण सोडले होते. या चिमुरडीच्या दुर्दैवी आईवर आता दुसरं संकट कोसळलंय. या आईला गावकऱ्यांनी 'गावाला बदनाम केलं' म्हणत गावाबाहेर काढलंय.

Oct 21, 2017, 08:58 PM IST

फूटबॉल मॅच पाहताना तिघांचा मृत्यू

फूटबॉल मॅच पाहत असताना तीन जणांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. झारखंडच्या धनबाद जिल्हयात हा प्रकार समोर आला आहे. पाहूयात काय आहे हा संपूर्ण प्रकार...

Aug 20, 2017, 11:33 PM IST

शौचालयाच्या पैशांनी पतीने खरेदी केला स्मार्टफोन आणि मग...

'टॉयलेट एक प्रेम कथा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात शौचालयाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. पण झारखंडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.

Aug 20, 2017, 03:46 PM IST

धोनीकडे पुन्हा कर्णधारपदाची धुरा

आयपीएलच्या पुण्याच्या टीमचं नेतृत्तव धोनीकडून काढून ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला देण्यात आलं.

Feb 22, 2017, 01:18 PM IST

कोळसा खाणीत जमीन खचल्याने ९ जणांचा मृत्यू

झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचल्याने 9 जणांचा मृत्यू झाला. तर आणखी 40 ते 50 कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dec 30, 2016, 02:49 PM IST

हात सुटला... ती नदीच्या प्रवाहात कोसळली आणि...

हात सुटला... ती नदीच्या प्रवाहात कोसळली आणि... 

Aug 6, 2016, 11:45 PM IST

बिहार, झारखंडमध्ये दोन पत्रकारांची हत्या

बिहार आणि झारखंडमध्ये २४ तासांच्या आत दोन पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

May 14, 2016, 01:40 PM IST

धोनीविरुद्ध रांचीच्या नागरिकांची तक्रार

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी नव्या वादात सापडला आहे.

Apr 21, 2016, 05:52 PM IST

पुन्हा दादरी'कांड? : म्हशी घेऊन जाणाऱ्या दोन मुस्लिम तरुणांना फासावर दिलं

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या घटनेचं दादरी हत्याकांडाशी साम्य असल्याचं म्हटलं जातंय. 

Mar 19, 2016, 11:39 AM IST

झारखंडमधील हजारो आदिवासी मुली पडतायत वेश्याव्यवसायाच्या बळी

रांची : झारखंड राज्यातील हजारो अल्पवयीन आदिवासी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय

Feb 3, 2016, 09:22 AM IST