जपानमध्ये 'ड्रॅगन वर्षा'ची धूम
जपानच्या योकोहामामध्ये लुनार नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो चायनीज बांधव एकत्र आले होते, यावेळी एक मोठा परेड मार्च काढण्यात आला. या मार्चसाठी जवळपास २०० परफॉर्मर्स पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
Feb 4, 2012, 10:10 PM ISTजपानमध्ये पुन्हा भूकंप
वर्षाचा पहिला दिवस जगभराने आनंदाने साजरा केला आसला तरी, जपानमध्ये मात्र पुन्हा भुकंपाने नववर्षाचं आगमन झालं आहे. टोकयो आणि आसपासच्या परिसरात आज भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता ७.० रिश्टर स्केल एवढी होती.
Jan 1, 2012, 12:37 PM ISTजगभरात ख्रिसमसचा उत्साह
जगभरात आता ख्रिसमसचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लंडनमध्येही ब्रिटिश प्राईम मिनिस्टर डेव्हिड कॅमरून यांनी ट्राफलगर स्क्वेअरवर ख्रिसमस ट्री प्रज्वलित करून सिझनची खऱ्या अर्थानं सुरुवात केली.
Dec 24, 2011, 11:57 PM ISTजपानी तरुणाई एकटेपणाने घेरलेली
जपानी तरुणाई विलक्षण एकटेपणाने घेरलेली आहे. अठरा ते 34 वर्षे वयाचे 61 टक्के तरुण आणि पन्नास टक्के तरुणी एकेकटे राहत असल्याचे सरकारने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात दिसले आहे.
Nov 29, 2011, 06:24 AM ISTजपानला भूकंपाचा धक्का
दक्षिण जपानमधील ओकिनावा बेटांना आज सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर ६.८ इतकी भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे.
Nov 8, 2011, 06:29 AM IST