जितेंद्र सिंह जम्मू-काश्मीरचे पहिले हिंदू मुख्यमंत्री होणार?
जम्मू काश्मीरमध्ये भाजप सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. भाजप विधीमंडळ गटनेतेपदी जितेंद्र सिंग यांची निवड होण्याची चिन्हं आहेत. जितेंद्र सिंग हे सध्या केंद्रात मंत्री आहेत.
Dec 26, 2014, 09:25 AM ISTओमर अब्दुल्ला यांची इभ्रत थोडक्यात बचावली
जम्मू काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची इभ्रत थोडक्यात बचावलीय. वीरवाह मतदारसंघात ओमर अब्दुल्लांचा विजय झालाय. मात्र अवघ्या हजार मतांनी ओमर यांना हा निसटता दिलासा मिळालाय.
Dec 23, 2014, 03:55 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू अवस्था
जम्मू-काश्मीरमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झालीये. जम्मू-काश्मीरमध्येही मोदींची जादू चालली आहे.
Dec 23, 2014, 03:48 PM ISTजम्मू-काश्मीर ५८ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान
जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पाच टप्प्याच्या कार्यक्रमातील तिसरा टप्पा आज मंगळारी पार पडला. जम्मू-काश्मीरमध्ये ५८ टक्के तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
Dec 9, 2014, 11:19 PM ISTजम्मू-काश्मीरवरचा हल्ला निंदनीय - पंतप्रधान मोदी
जम्मू-काश्मीरवरचा हल्ला निंदनीय - पंतप्रधान मोदी
Dec 5, 2014, 10:15 PM ISTजम्मूत अतिरेकी हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 12:30 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरीफ यांचे शेकहँड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:55 AM ISTजम्मू-काश्मीरचे फुटीरवादी नेते लोन - मोदी भेट
जम्मू काश्मीरचे फुटीरतावादी नेते सज्जाद लोन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Nov 11, 2014, 09:25 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका
जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका
Oct 25, 2014, 11:25 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका
निवडणूक आयोगानं शनिवारी जम्मू आणि काश्मीर आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा केलीय.
Oct 25, 2014, 06:19 PM ISTशस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानला महागात पडेल- संरक्षणमंत्री
सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. भारतानं पाकिस्तानच्या या कारवायांची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तान कडून असेच हल्ले होत राहिल्यास त्याची गंभीर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा इशारा संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिलाय.
Oct 9, 2014, 12:35 PM ISTपाकिस्तानला बुलेट फॉर बुलेट प्रत्युत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 12:06 AM ISTपाकचा पुन्हा गोळीबार ५ गावकरी ठार, ३४ जण जखमी
पाकिस्तानी सैन्याच्या मुजोर कुरापती अद्यापही थांबलेल्या नसून, पाकनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर जम्मू आणि पूंछ सेक्टरमध्ये भीषण गोळीबार केला़य. यात ५ भारतीय गावकरी ठार तर ३४ जण जखमी झाले आहेत.
Oct 7, 2014, 07:15 AM IST