10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते.
Sep 8, 2023, 05:16 PM ISTलेकरांनो विनंती करते आत्महत्या करु नका; पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?
BJP Leader Pankaja Munde On Maratha Reservation
Sep 8, 2023, 09:40 AM ISTMaratha Reservation : जरांगे पाटलांच्या भेटीसंदर्भात अर्जून खोतकर काय म्हणाले?
Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या भेटीसंदर्भात अर्जून खोतकर काय म्हणाले?
Jalna Arjun Khotkar On Meeting Maratha Protestor Manoj Jarange Patil
अखेर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा जीआर काढला! काय असणार मनोज जरांगेंची भूमिका
Maratha Reservation : गेल्या 10 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांसदर्भातील आदेश अखेर काढला आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर अखेर त्यासंदर्भातील जीआर काढण्यात आला आहे.
Sep 7, 2023, 03:54 PM ISTदेशात तोपर्यंत आरक्षण सुरु ठेवावं जोपर्यंत...; मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच मोहन भागवतांचं विधान
Mohan Bhagwat On Reservation: राज्यामध्ये मराठा आंदोलनावरुन आंदोलन पेटलेलं असतानाच नागपूरमधील एका कार्यक्रमाध्ये मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात भाष्य केलं आहे.
Sep 7, 2023, 06:39 AM ISTMaratha Reservation: मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, वैद्यकीय टीमकडून तपासणी सुरु
Manoj Jarange Health Issue: आंदोलनकर्ते आणि मनोज जरांगे पाटील हे दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. उपोषणाच्या नवव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Sep 6, 2023, 08:30 AM ISTमंत्री म्हणाले- ताणू नका, जरांगे म्हणाले- दबाव आणू नका! शिष्टमंडळाच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
Maratha Reservation: एका दिवसात जीआर काढणं शक्य नसल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले. दरम्यान एका महिन्याचा अवधी कशासाठी असा प्रश्न जरांगे यांनी विचारला.
Sep 5, 2023, 05:51 PM ISTMaratha Reservation | संजय राऊत यांची पत्रकार परिषद अनकट
MP Sanjay Raut Press Conference Mumbai 5 September 2023
Sep 5, 2023, 02:35 PM ISTMaratha Reservation | शरद पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद अनकट
NCP Chief Sharad Pawar Uncut Press Conference Jalgaon 5 September
Sep 5, 2023, 02:30 PM ISTMaratha Reservation| संभाजीराजे पत्रकार परिषद अनकट
Maratha Reservation Sambhajiraje Chhatrapati Press Confernce Uncut
Sep 5, 2023, 02:25 PM ISTMaratha Reservation| प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंच्या भेटीला
Maratha Reservation| प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंच्या भेटीला
Sep 5, 2023, 02:20 PM IST'गोळीबार व लाठीमार ही फडणवीसांची शस्त्रे'; ठाकरे गटाचा हल्लाबोल; शिंदे-पवारांनाही केलं लक्ष्य
Jalna Maratha Reservation Protest: "मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का?"
Sep 5, 2023, 09:41 AM ISTमंत्रीमंडळ उपसमितीत काय ठरलं? मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री म्हणतात...
What was decided by the Cabinet Sub Committee know details
Sep 4, 2023, 08:05 PM IST'...तर मी राजकारण सोडेल', अजितदादांचं खुलं आव्हान, म्हणाले 'आहे का हिंमत?'
Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांची पत्रकार परिषदेत माफी मागितली. तर मंत्रालयातून आदेश गेला असल्यास तिघेही राजकारण सोडतील असं खुलं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय.
Sep 4, 2023, 07:46 PM ISTमराठवाड्यातील मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश
Maratha Andolan : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा असंही मुख्म्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.
Sep 4, 2023, 06:50 PM IST