मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी जयदीप आपटेला दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर
Grant Bail To Jaideep Apte in Malvan Statue Controversy
Jan 11, 2025, 12:50 PM ISTजामिनासाठी जयदीप आपटेची हायकोर्टात धाव; वाऱ्यामुळं पुतळा कोसळल्याचा दावा
Jaideep Apte Moves High Court For Bail In Malvan Shivji Statue Collapsed
Nov 13, 2024, 01:55 PM IST...म्हणून राजकोटमधला शिवरायांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल सादर
'पळून पळून कुठे जाणार' जयदीप आपटेच्या अटकेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
CM on Jaideep Apte : शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपासून तो फरार होता. बुधवारी कल्याणमधल्या त्याच्या घरातून कल्याण आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केलीय.
Sep 5, 2024, 03:01 PM IST
Jaydeep Apte Arrest: कंत्राट कसं मिळालं? कुठे लपलेला? पुतळ्याच्या कपाळावर... 'या' 8 प्रश्नांची उत्तरं देणार आपटे?
Jaydeep Apte Arrested Police Will Ask These Questions: जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली असून कल्याणमधून त्याला पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतलं. 26 ऑगस्टला पुतळा कोसळल्यापासून गायब असलेला जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. पोलीस जयदीपला कोणते प्रश्न विचारु शकतात पाहूयात...
Sep 5, 2024, 09:49 AM ISTJaydeep Apte Arrest: घरातल्या व्यक्तीनेच पोलिसांना दिली Tip; रात्री नेमकं काय घडलं? थरारक घटनाक्रम
How Jaydeep Apte Arrested: 26 ऑगस्टपासून कल्याणबरोबरच महाराष्ट्र पोलिसांच्या एकूण सात टीम जयदीप आपटेच्या मागावर होत्या. जयदीप आपटेला अखेर कल्याणमधील त्याच्या घरातूनच अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Sep 5, 2024, 08:47 AM ISTBIG Breaking : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; फरार आरोपी जयदीप आपटेला अटक
शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपासून तो फरार होता.
Sep 4, 2024, 11:03 PM ISTRajkot | शिल्पकार जयदीप आपटे कुठे आहे? शोधासाठी पोलिसांची सात पथकं रवाना
Sculptor Jaideep Apte Absconding Police Searching
Sep 3, 2024, 10:35 PM ISTपुतळा कोसळून 8 दिवस झाले, जयदीप आपटे अजूनही फरार... आता पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवीज महाराजांचा पुतळा कोसळला आणि याचे पडसाद राज्यभर उमटले. पुतळा कोसळला त्या दिवसापासून पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार आहे.
Sep 3, 2024, 02:40 PM IST
जयदीप आपटेच्या घरी जाऊन संभाजी ब्रिगेडने फोडली अंडी
Movement of Sambhaji Brigade by going to Jaydeep Apte house
Aug 29, 2024, 07:30 PM ISTShivaji Maharaj Statue Collapse: शिवरायांच्या पुतळ्याचे मुर्तीकार, ठेकेदार सर्वच अडचणीत, सार्वजनिक बाधंकाम विभागाच्या तक्रारीत काय म्हटलंय?
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse in Malvan: मालवणमधील शिवरायांचा पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामप्रकरणी आर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 28, 2024, 11:50 AM IST