गुळाचे भाव उतरल्याने उत्पादक चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 08:45 PM ISTथंडीचे दिवस सुरू झालेत... गूळ खा, स्वस्थ राहा!
थंडीचे दिवस सुरू झालेत. आपली, आपल्या मुलांची, वृद्ध मातापित्यांच्या तब्येतीची काळजी तुम्हालाही सतावत असेलच ना! मग, त्यांची तब्येत जपण्यासाठी आपण अनेक प्रतिबंधात्मक उपाय करून त्यांची काळजी घेऊ शकतो. यामध्ये एक पदार्थ आपली सर्वात जास्त मदत करू शकतो... तो म्हणजे गूळ.
Dec 16, 2013, 08:10 AM ISTस्वतःचं घर घ्यायचं असल्यास...
आपलं स्वतःचं एक घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र अनेक कारणांमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यात अडचणी येतात. मात्र आपलं स्वतःचं घर लवकरात लवकर व्हावं, यासाठी काही तोडगे दिले आहेत. त्यांचा वापर केल्यास तुम्हाला चमत्कृतीपूर्ण फळ मिळेल.
May 9, 2013, 04:34 PM ISTकोल्हापूरला शेतकऱ्यांना गूळ कडू
गूळ व्यापा-यांच्या मनमानीमुळं शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे भाव जाणिवपूर्वक पाडले जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. गुळाचे भाव 2500 रुपयांपर्यंत कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.
Dec 4, 2012, 06:24 PM ISTगोड खाजा
साहित्य : १-१/२ वाटी मैदा, १/२ वाटी गूळ, १ वाटी पाणी, १/४ चमचा वेलची पूड, १ चमचा तूप.
Oct 22, 2012, 07:12 PM ISTगुळाच्या सौद्याने झाली दिवाळी 'गोड'
कोल्हापुरात पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. गुळाला सहा हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. कोल्हापूरातल्या शाहू मार्केट यार्डमध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गुळाचे सौदे करण्यात आले
Oct 27, 2011, 07:05 AM IST