ipl2021

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, सामन्याआधी वेगवान गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह

अक्षर पटेलनंतर आणखी एका गोलंदाजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, ऋषभ पंतचं वाढल टेन्शन

Apr 14, 2021, 03:42 PM IST

टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी 'या' व्हिडीओमुळे होते ट्रोल

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने 1983मधील आशिक आवारा या सिनेमातील गाण्यावर तिने व्हिडीओ केला आहे. 

Apr 14, 2021, 03:09 PM IST

IPL 2021: सूर्यकुमार यादवचा सिक्स बघून पांड्या चक्रावला! व्हिडीओ

IPL 2021: हार्दिक पांड्या झाला हैराण! मैदानात नेमकं काय घडलं, व्हिडीओ

Apr 14, 2021, 02:05 PM IST

IPL 2021: आयपीएलमध्ये 'या' टीमला मोठा धक्का 'हा' महत्त्वाचा प्लेअर आयपीएलमधून बाहेर

कोणत्या संघातील स्टार खेळाडू यापुढे आयपीएल 2021मध्ये दिसणार नाही आणि काय आहे कारण वाचा सविस्तर

Apr 14, 2021, 09:39 AM IST

IPL 2021: 7 वर्षांच्या हिटमॅन बॉलिंगसाठी मैदानात उतरला...अन् जखमी झाला, व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा बॉलिंगचा सराव करताना दिसला होता. MI vs KKR सामन्यात तो 2014 नंतर म्हणजेच 7 वर्षांनी पुन्हा एकदा बॉलिंगसाठी मैदानात उतरला

Apr 14, 2021, 07:26 AM IST

IPL 2021: पृथ्वीच्या बॅटिंगवर गर्लफ्रेंड फिदा, फोटो शेअर करत म्हणाली...

पृथ्वीच्या कामगिरीवर गर्लफ्रेंड खूश, फोटो शेअर करत काय म्हणाली वाचा, या पोस्टमुळे पुन्हा एकदा दोघांच्या रिलेशनबाबत तुफान चर्चा रंगली आहे. 

Apr 12, 2021, 04:45 PM IST

IPL 2021: संपूर्ण सामन्यात हरभजन सिंगला एकच ओव्हर का? KKRच्या कर्णधाराकडून खुलासा

हैदराबाद विरुद्ध रविवारी झालेल्या KKRच्या सामन्यात हरभजन सिंगने 699 दिवसांनी प्लेइंग इलेवनमध्ये संधी मिळाली. मात्र त्याला संपूर्ण सामन्यात एकच ओव्हर खेळायला दिला. यामगे नेमकं काय कारण आहे जाणून घ्या

Apr 12, 2021, 01:32 PM IST

IPL 2021 : हिटमॅन रोहित शर्मा जेव्हा बॉलिंग करतो...पाहा व्हिडीओ

 मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना उद्या कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे. 

Apr 12, 2021, 11:28 AM IST

IPL 2021: कोलाकातानं गाठली IPLमधील विजयाची सेंच्युरी! हैदराबादचा तिसऱ्यांदा धोबीपछाड

कोलकाता संघाचा इतिहास पाहायला गेला तर IPLला सुरुवात झाली तेव्हापासून म्हणजे 2008 पासून ते 2021 पर्यंत या संघाने 197 सामने खेळले आहेत. त्यापैकी 97 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर 100 सामन्यांमध्ये विजय झाला.

Apr 12, 2021, 10:29 AM IST

IPL 2021 KKR vs SRH: अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर नितीश राणानं मैदानात का दाखवली रिंग?

कोलकाता संघानं हैदराबादवर विजय मिळवला. या विजयात नितीश राणाचा मोठा वाटा आहे. त्याने आपलं अर्धशतक सर्वात जवळच्या व्यक्तीला समर्पित केलं, ही खास व्यक्ती कोण आहे जाणून घ्या

Apr 12, 2021, 07:48 AM IST

IPL 2021:नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीचा जलवा, पुन्हा एकदा KKRने मारली बाजी

नितीश राणा-राहुल त्रिपाठीचा मैदानात धुरळा; हैदराबादला पुन्हा पराभूत करण्यात KKR यशस्वी

Apr 12, 2021, 07:15 AM IST

या व्हीडिओत दिसतेय यापेक्षा चांगली बॉलिंग कुणीही करू शकतो, व्हिडीओ

जगातील सर्वात खराब बॉलर आणि त्याची बॉलिंग पाहा...एका झटक्यात...दुसऱ्याची गरज पण पडणार नाही

Apr 11, 2021, 02:40 PM IST

IPL 2021: आवेश खानकडून कॅप्टन कूल धोनी डक आऊट, फॅन्सकडून ट्रोल

6 वर्षांनंतर पुन्हा IPLच्या मैदानात; पहिल्याच सामन्यात माहीला मोठं अपयश

Apr 11, 2021, 11:05 AM IST

IPL2021: पराभवानंतर CSKला मोठा दणका, धोनीला भरावा लागणार 12 लाखांचा दंड

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिल्ली विरूद्ध स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला 

Apr 11, 2021, 07:35 AM IST

IPL 2021 CSKvsDC: हिम्मत हो तो रोक ले! 23 वर्षांच्या हा खेळाडू मैदात आणणार तुफान

इंग्लंड विरुद्ध टीम इंडियानं खेळलेल्या सामन्यांमध्ये ऋषभ पंतची कामगिरी खूपचं दिमाखदार होती. 

Apr 10, 2021, 05:42 PM IST