IPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थी
Benefit For CSK And Dhoni Ahead of 2025 IPL: लिलाव होण्याआधीच हा निर्णय बीसीसीआयने घेतला तर चेन्नईच्या संघाबरोबरच धोनीलाही याचा फार मोठा फायदा होणार आहे.
Aug 19, 2024, 07:38 AM ISTHardik Pandya : पांड्याचा 'भाव' 15 कोटी, पण MI च्या पर्समध्ये 50 लाख; आयपीएलचा 'ऑल कॅश ट्रेड' नियम असतो तरी काय?
What is all cash trade In IPL : एखाद्या खेळाडूला संघात सामील करून घेयचं असेल तर संपूर्ण व्यवहार रोख रकमेत करावा लागतो. त्याला ऑल कॅश ट्रेड असं म्हणतात. याचा अर्थ असा की मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) गुजरात टायटन्सला 15 कोटी रुपये रोख रकमेत देणार आहे.
Nov 25, 2023, 05:02 PM IST