आताची मोठी बातमी! मॅच फिक्सिंग प्रकरणात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला सुप्रीम कोर्टाचा धक्का
MS Dhoni Supreme Court : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. धोनीने 2022 मध्ये एका निवृत्ती IPS अधिकाऱ्याविरोधात अवमानाचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी मद्रास हायकोर्टाने शिक्षाही सुनावली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली आहे.
Feb 5, 2024, 05:26 PM ISTएमएस धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकऱ्याला 15 दिवसांचा तुरुंगवास, काय आहे प्रकरण?
MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधिका एका प्रकरणावर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. याप्रकरणात धोनीवर आरोपी करणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Dec 15, 2023, 03:43 PM ISTIPL मध्ये मॅच फिक्सिंग? मोहम्मद सिराजशी एका ड्रायव्हरने साधला संपर्क, क्रिकेट विश्वात खळबळ
IPL 2023: सध्या चर्चेत असलेल्या आयपीएलमध्ये (IPL) मॅच फिक्सिंगचा (Match Fixing) प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) जलद गोलंदाज मोहम्मद सिराजशी (Mohammad Siraj) हैदराबादच्या एका ड्रायव्हरने फोनवरुन संपर्क साधला. संघाची माहिती दिल्यास मोठी रक्कम देण्याची ऑफर यावेळी देण्यात आली.
Apr 19, 2023, 12:22 PM IST
IPL 2023: आयपीएल वर मॅच फिक्सिंगचं सावट, प्रत्येक सामन्यावर तब्बल 'इतक्या' कोटींचा सट्टा?
IPL Cricket Betting: आयपीएलच्या सोळ्यावा हंगामाला (IPL 2023) सुरुवात व्हायला आता काही तासांचा अवधी उरला आहे. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेवर मॅच फिक्सिंगचं सावट पसरलं आहे
Mar 30, 2023, 06:25 PM ISTIPL मध्ये फिक्सिंग आणि सट्टेबाजी, सीबीआयकडून तिघांना अटक
एका बाजूला आयपीएलची रंगत सुरु असताना दुसऱ्या बाजूला मोठी बातमी समोर आली आहे.
May 14, 2022, 06:12 PM ISTश्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका
बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणाचा नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी श्रीनीवासन यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. त्यांनी अजून राजीनामा का दिला नाही, असा सवाल करत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला फटकारलं आहे.
Mar 25, 2014, 12:20 PM ISTआयपीएल मॅचफिक्सिंगवरून संसदेत हंगामा
आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर त्याचे पडसाद आज संसदेतही उमटले. भाजपा आणि समाजवादी पार्टीनं या आरोपाच्या सखोल चौकशीची मागणी केली.
May 15, 2012, 04:31 PM IST