महागाईने कंबरडे मोडलेल्या कर्मचाऱ्यांना झटका; EPF च्या व्याजदरात कपात होणार
पेट्रोल-डिझेल तसेच घरघुती वापराच्या LPG च्या दरवाढीमुळे होरपळून निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा मोठा झटका बसण्याची चिन्हे आहेत.
Mar 4, 2021, 09:56 AM ISTSBI ने व्याज दरात केली कपात, होम लोन स्वस्त
SBI ची दर कपात १० जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jul 8, 2020, 02:38 PM ISTहमखास नफा कमावून देणाऱ्या सरकारी योजनांच्या व्याजदरात मोठी कपात
एक ते तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात ....
Apr 1, 2020, 10:48 AM ISTएसबीआयचा कोट्यवधी ग्राहकांना झटका, बचतीवरील व्याजदर घटवले
तुमच्यासाठी वाईट बातमी, बचत खात्यावर मिळणार कमी व्याज दर
Oct 9, 2019, 02:21 PM IST
'या' बँकेने फिक्स डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले
एकाच वर्षात दोनदा दरवाढ केली गेल्याचीही पहिलीच वेळ आहे.
Nov 28, 2018, 05:14 PM ISTखूशखबर ! स्टेट बँकेने एफडीवरील व्याजदर वाढवला
एसबीआयच्या ग्राहकांसाठी खूशखबर
Jul 30, 2018, 05:09 PM ISTSBI ने एफडी व्याजरात केली वाढ
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयने बुधवारी २८ मार्च रोजी याची घोषणा केली आहे.
Mar 29, 2018, 05:51 PM ISTभारत सरकारचे ७.७५ टक्के व्याज दराचे नवे बॉंड
गुंतवणूकदारांना दिलासा देत सरकारने नवे बॉंड बाजारात आणले आहेत.
Jan 3, 2018, 04:01 PM ISTया '५' गोष्टी पैसे बचतीसाठी फायदेशीर ठरतील!
थेंबे थेंबे तळे साचे, अशी आपल्याकडे म्हण आहे.
Dec 29, 2017, 11:49 AM ISTसर्वसामान्यांच्या बचत व्याजदरावर कात्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 08:19 AM ISTइथे गुंतवल्यास टॅक्सही वाचेल, मिळेल जास्त रिटर्न्स
पीएफ, पीपीएफ, एफडी, एनपीएस आणि एनएससी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ...
Sep 25, 2017, 11:43 PM ISTअल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात
सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे. यामुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी आणि किसान विकास पत्र यांच्यावरील व्याजदर खाली आलेत. हे व्याजदर 0.10 टक्के इतके खाली आलेत.
Jul 1, 2017, 11:31 AM ISTयंदाच्या वर्षी पीएफवर मिळणार ८.६५% व्याज
देशातल्या ४ कोटी इपीएफओ सदस्यांना मोदी सरकारनं खुशखबर दिली आहे.
Apr 20, 2017, 05:25 PM ISTव्याजदर कपातीचा अर्थव्यवस्थेला फायदा - अरुंधती भट्टाचार्य
व्याजदर कपातीचा अर्थव्यवस्थेला फायदा - अरुंधती भट्टाचार्य
Jan 2, 2017, 11:34 PM ISTघर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन
पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2017, 05:25 PM IST