instagram reel

भर बाजारात ब्रा घालून तो महिलांसमोर...; Instagram Reel वरुन तुफान राडा! Video पाहाच

Boy Making Instagram Reel Beaten: सोशल मीडियावर बाजारात घडलेला हा राडा आणि त्यानंतरचा गोंधळ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...

Nov 27, 2024, 09:41 AM IST

दीपिकाच्या So Elegant व्हिडीओनं मोडले सगळे रेकॉर्ड्स; Animal च्या ट्रेलरला आलेले व्हूजही फिकेच

Deepika Padukone Video: So Elegant, So Beautiful, Just Looking Like a Wow या दीपिका पादूकोणच्या व्हिडीओनं सध्या सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्यामुळे याची सध्या बरीच चर्चा रंगलेली आहे. तुम्ही तिचा हा व्हिडीओ पाहिलात का? 

Nov 12, 2023, 07:04 PM IST

कुंडली दाखवण्यासाठी आलेल्या मुलांशी समलैंगिंक संबंध, नंतर भस्म करण्याची धमकी; ज्योतिषी लूट प्रकरणी मोठा ट्विस्ट

कानपूरमध्ये ज्योतिषाच्या घरी पैशांची चोरी झाल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. ज्योषिताने आपल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आलेल्या दोन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. 

 

Oct 6, 2023, 12:27 PM IST

'मी चालतो, तू स्लो मोशन व्हिडीओ काढ,' Reel च्या नादात शरिराचे तुकडे, कॅमेऱ्यात कैद झाला LIVE मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये रीलची क्रेझ प्रचंड वाढली आहे. पण हे रील शूट करताना अनेकदा जीव धोक्यात घातला जातो. दरम्यान, असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Oct 5, 2023, 05:58 PM IST

या किडे, मुंग्याना काय घाबरायचं? कॉन्स्टेबलला बाईकवर Insta Reel बनवणं पडलं महागात, SSP ची कारवाई

Viral Video: एका पोलीस कॉन्स्टेबलला खाकी वर्दीवर रील शूट करणं महागात पडलं आहे. कॉन्स्टेबलने बाईकवर रील शूट केल्यानंतर ते सोशल मीडियावरही शेअर केलं होतं. यानंतर एसएसपींनी त्याला निलंबित केलं आहे. 

 

Jul 30, 2023, 04:57 PM IST

'चित्र नाही, चरित्रासाठी मंदिरात जा,' मंदिरात जाऊन Instagram Reel शूट करणाऱ्यांना धीरेंद्र शास्त्रींचा सल्ला

Bagehswar Baba: केदारनाथ (Kedarnath) तसंच इतर मंदिरांमध्ये जाऊन रील्स (Reels) बनवणाऱ्यांना धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी सल्ला दिला आहे. चित्र नाही, चरित्रासाठी मंदिरात जावा असं त्यांनी सांगितलं आहे. 

 

Jul 14, 2023, 09:02 AM IST

"ज़िन्दगी की ना टूटे लड़ी...", वयस्कर दांपत्याचं lip-syncing पाहून नेटकरी फिदा; Reel तुफान व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका वयस्कर दांपत्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 'क्रांती' (Kranti) चित्रपटातील गाण्यावर हे दांपत्य लिंप-सिंक करताना दिसत आहे. त्यांचा हा गोड व्हिडीओ पाहून अनेकजण त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओला 2 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. 

 

May 23, 2023, 04:07 PM IST

"मी उभा राहतो, ट्रेन आल्यावर व्हिडीओ सुरु कर...", Instagram Reel साठी उभा राहिला, पण ट्रेन इतक्या जवळ आली की क्षणात...

Viral News: Instagram Reel च्या नादात एका 16 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर (Social Media) व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

May 7, 2023, 01:14 PM IST

क्रिकेट सोडून David Warner कुस्तीच्या आखाड्यात? साऊथचा फिव्हर अन् जबरदस्त अ‍ॅक्शन सीन!

David Warner Viral Video : डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. खासकरून त्याला भारतीय सिनेमांचं आकर्षण आहे. अशातच त्याने एक व्हिडिओ (David Warner Instagram Video) शेअर केलाय.

Feb 26, 2023, 11:53 AM IST

ओ काकाsss मीच म्हणाले तुम्हाला वेडा; 'अगंबाई अरेच्चा'मधील चिमुकली आठवतेय? आता ती अशी दिसते

Marathi Movie : ही चिमुकली म्हणजे एका प्रतिभावान कलाकाराची लेक. आता इतकी मोठी झालीये की अतिशय लक्षवेधी भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला. तिचे वडिलच साकारतायत एक अलौकिक कथा... 

Jan 18, 2023, 11:25 AM IST

Video Viral | 'मुझे BJP मे जाना हैं'; अख्खा गाव गोळा होईल इतका ओक्साबोक्शी रडला चिमुकला

अखंड भारतातून पायी प्रवास करत राहुल गांधी (Rahul gandhi) यांना असंख्य देशवासियांची साथ मिळत असतानाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सर्वांच्याच नजरा वळवू लागला आहे. 

 

Dec 3, 2022, 11:03 AM IST

'जरा तरी माणुसकी आहे की नाही'; श्रद्धा वालकर प्रकरणावर Reel बनवल्याने नेटकऱ्यांना राग अनावर

एवढ्या संवेदनशील प्रकरणाची माहिती न देता अशी रील बनवणे चुकीचे असल्याचे लोकांनी म्हटले आहे

Nov 22, 2022, 06:42 PM IST

Siddhaanth Surryavanshi Died: सिद्धान्त सूर्यवंशी यांच्या निधनानंतर पत्नीची भावनिक पोस्ट Viral...

सिद्धांतच्या मृत्यूनंतर सिद्धांतच्या पत्नीने सोशल मीडियावर अशी भावनिक पोस्ट लिहिली आहे, जी पाहता पाहता व्हायरल होत आहे. 

Nov 13, 2022, 11:29 PM IST

चक्क पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स... व्यावसायिकाला पडलं महागात

सध्या अनेक रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे तरुणाईच नाहीतर अबाल वृद्धांमध्ये नवे फॅड आलंय.

Nov 1, 2022, 06:34 PM IST

Video : नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ; पाहा व्हिडिओ

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखलं जातं. 

Oct 26, 2022, 05:48 PM IST