'विराट' खेळी व्यर्थ; ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ३२ धावांनी पराभव
३१४ रनचे आव्हान पार करताना भारतीय फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली.
Mar 8, 2019, 01:33 PM ISTINDvsAUS: धोनीची टीम इंडियाला पार्टी
भारताचा कॅप्टन विराट कोहलीने एक सेल्फी शेअर केला आहे.
Mar 7, 2019, 06:54 PM ISTविराटचं शतक, योगायोग आणि बरंच काही
विराटच्या वनडे कारकिर्दीतीलं हे ४०वं शतकं ठरलं.
Mar 5, 2019, 09:18 PM IST...आणि नागपूरच्या जामठा मैदानावरील ते रेकॉर्ड कायम राहिलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धची या मैदानावरील भारताची आजची चौथी मॅच आहे.
Mar 5, 2019, 08:40 PM IST
INDvsAUS: विराटच्या झुंजार शतकानं लाज राखली, भारत २५० वर ऑलआऊट
विराट कोहलीच्या झुंजार शतकामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताची लाज राखली आहे.
Mar 5, 2019, 04:59 PM ISTINDvsAUS : धोनी-जाधवची कमाल, पहिल्या मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय
या विजयामुळे भारताने ५ वनडे मॅचच्या सीरिज मध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
Mar 2, 2019, 09:37 PM IST
INDvsAUS LIVE : भारताला चौथा धक्का, अंबाती रायुडू १३ रन करुन तंबूत
भारतीय टीम दोन स्पीनर सोबत खेळायला उतरली आहे.
Mar 2, 2019, 02:23 PM ISTIndvsAus: पहिल्या टी-२०मध्ये भारतीय खेळाडूंना विक्रम करण्याची संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या टी-२० मॅचमध्ये जसप्रीत बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीला एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
Feb 24, 2019, 03:55 PM IST
IndvsAUS|पहिल्या टी-२० मॅचआधी भारतीय टीमचा कसून सराव
आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने ही ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज मह्त्वपूर्ण समजली जात आहे.
Feb 24, 2019, 12:40 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमधून पांडंया बाहेर, जडेजाला संधी
कंबरेला झालेल्या दुखापतीमुळे पांड्या ही सीरिज खेळू शकणार नाही.
Feb 21, 2019, 04:04 PM ISTINDvsAUS: सीरिज सुरू होण्याआधीच कांगारूंकडून भारताचा धसका
भारत हा मायदेशात खेळणाऱ्या टीमपैकी सर्वश्रेष्ठ आहे.
Feb 19, 2019, 04:48 PM ISTINDvsAUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
24 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होत आहे.
Feb 15, 2019, 06:59 PM IST
अंबाती रायडूची बॉलिंग ऍक्शन वादाच्या भोवऱ्यात
याआधी अशा अनेक बॉ़लर्सच्या ऍक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
Jan 13, 2019, 06:46 PM ISTरोहित शर्माची शतकी कामगिरी, विजयासाठी ८६ धावांची गरज
चौथ्या विकेटसाठी रोहित आणि धोनीमध्ये १३७ धावांची भागीदारी झाली.
Jan 12, 2019, 02:46 PM ISTपहिल्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट
समुद्रापासून सिडनी शहर जवळ असल्याने येथे केव्हाही पावसाळा सुरु होतो.
Jan 10, 2019, 01:33 PM IST