पाकिस्तानी मुलीने पीएम मोदींचे का मानले 'आभार'... पाहा काय आहे कारण?
पाकिस्तानातील एका मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत, हा Video Viral होतोय
Mar 9, 2022, 04:38 PM ISTऑपरेशन गंगा यशस्वी करणारी 'सुपर 30' टीम, एका हॉटेलात कंट्रोल रुम बनवून असं करतायंत नेतृत्व
रशिया आणि यूक्रेन यांच्यात तणावाचं वातावरण तयार झाल्यानंतर यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताच्या दूतावासाने 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत बुडापेस्ट, हंगेरी येथे एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. 'ऑपरेशन गंगा' यशस्वी करण्यासाठी एक टीम म्हणून ते काम करत आहेत. युवा भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी निर्वासनाच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत आहेत.
Mar 6, 2022, 11:50 PM ISTआईनं 1400 किलोमीटरवरुन वाचवल्यानंतर आता 5 हजार किमीवर अडकला, आता कोण वाचवणार त्याला?
इच्छा असूनही आता त्या देवाकडे प्रार्थना करण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीयत.
Mar 5, 2022, 08:30 PM ISTUkraine-Russia War दरम्यान जे अमरिका, ब्रिटनला नाही जमलं ते भारताने करुन दाखवलं
Ukraine मध्ये परिस्थिती सध्या विकट होत चालली आहे. रशिया माघार घ्यायला तयार नाही तर युक्रेन झुकायला तयार नाही. यामध्ये मात्र अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण युक्रेनमध्ये अडकले आहेत.
Mar 1, 2022, 04:19 PM ISTयुक्रेन संकटावर नवी रणनीती, मोदी सरकारमधील 4 मंत्री 'विशेष दूत' बनून जाणार
युक्रेन मध्ये फसलेल्या लोकांना भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकारने नवी रणनीती आखली आहे.
Feb 28, 2022, 06:35 PM IST900 विद्यार्थी मायदेशी आणले म्हणजे... Oeration Ganga वरुन काँग्रेसची केंद्रावर टीका
'इतर देशांनी आपले नागरिक तात्काळ मायदेशी नेले, पण आपण पावलं उचलण्यास उशीर केला'
Feb 28, 2022, 12:50 PM ISTRussia-Ukraine crisis : युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा एस जयशंकर यांना फोन
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, संकटग्रस्त युक्रेनमधून आपल्या नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी भारतही प्रयत्न करत आहे आणि दूतावासाच्या माध्यमातून याबाबत सातत्याने अपडेट येत आहे. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आहे.
Feb 25, 2022, 08:29 PM IST