रक्षाबंधनाच्या निमित्ताने शेअर मार्केट बंद राहणार?
भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन हा 19 ऑगस्टला साजरा होणार आहे.
Aug 18, 2024, 05:45 PM ISTAugust : बँका आणि शेअर मार्केट 'या' दिवशी राहणार बंद, पाहा संपूर्ण Holiday List
भारतातील बँका आणि शेअर बाजारातील हॉलिडे यादी पाहून घ्या. कामाचा होणार नाही खोळंबा.
Aug 1, 2024, 02:48 PM ISTShare Market ची ऐतिहासिक झेप! Sensex आणि Nifty ने गाठली विक्रमी उंची
Share Market Opening Today: मंगळवारचा ट्रेण्ड आज म्हणजेच बुधवारीही दिसून येत असून मंगळवारी बाजारपेठेमध्ये 2 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
Jun 28, 2023, 09:39 AM ISTGautam Adani-Mukesh Ambani: गौतम अदानींची मोठी घसरण...धनाढ्यांच्या यादीत अंबानींचा क्रमांक...
Bloomberg Billionaires Index : जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीबद्दलची माहिती देणारी यादी वेळोवेळी 'ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स'अंतर्गत जाहीर केली जाते. वर्षाच्या सुरुवातीलाच या यादीमध्ये अदानी आणि अंबानींना फटका बसल्याचं चित्र दिसत आहे.
Jan 12, 2023, 05:22 PM ISTStock Market Today: निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शेअर बाजारात अनपेक्षित बदल; Sensex - Nifty कितीवर? पाहाच
Stock Market Today: चार दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर शेअर बाजार तेजीने (share market teji) उघडला आहे. परंतु आजच्या गुजरात आणि हिमाचल निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये (sensex and nifty) स्थिरताच दिसते आहे.
Dec 8, 2022, 10:08 AM ISTStock Market Today: शेअर मार्केटमध्ये उसळी की मंदी? Gujrat- Himachal Results च्या पार्श्वभुमीवर जाणून घ्या स्थिती
Stock Market Today: आज सकाळपासून गुजरात निवडणूकांच्या निकालांना (Gujrat Assembly Elections Results 2022) सुरूवात झाली आहे. त्यातून जागतिक बाजारात अनेक चढउतारही सुरू झाले आहेत.
Dec 8, 2022, 08:57 AM ISTVIDEO | शेअर बाजारात मुहुर्ताचं ट्रेडिंग, भारतीय मार्केट सावरणार?
Muhurta trading in the stock market, will the Indian market recover?
Oct 24, 2022, 07:15 PM ISTपुन्हा एकदा लोअर सर्किट लागण्याची शक्यता
कोरोना व्हायरसचा शेअर बाजारावर परिणाम
Mar 23, 2020, 09:09 AM IST
मान्सूनच्या अंदाजाने भारतीय शेअर बाजारांत पुन्हा उत्साह
मान्सूनच्या ताज्या अंदाजानं भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा उत्साह संचारलाय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांच्या आसपास झुलणाऱ्या सेन्सेक्सनं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठलाय.
May 11, 2017, 08:24 AM ISTशेअर बाजारात तेजी
गेले काही महिने मंदीच्या सावटाखाली असणारा शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अनेक महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने २०,००० हजारापर्यंत उसळी मारली. दरम्यान, आज १९,९६५.४६ वर मार्केट खुले झाले.
Jan 16, 2013, 12:12 PM IST