अवघ्या काही सेकंदात बूक होणार तात्काळ तिकीट; या टिप्स फॉलो करा, Confirmed तिकीट मिळालंच समजा
ट्रेनचं तिकीट बूक करणं ही अनेकदा डोकेदुखी ठरते. त्यात जर तात्काळ तिकीट असेल तर काही मिनिटातच कोटा संपतो. पण काही टिप्स फॉलो करत तुम्ही झटपट तात्काळ तिकिट बूक करु शकता. त्याबद्दलच जाणून घ्या
Nov 6, 2023, 02:05 PM IST
एका भारतीयाच्या पत्रामुळे इंग्रजांनी रेल्वेत बसवली शौचालये, असं काय लिहिलं होत 'त्या' पत्रात?
Indian RailwayToilet Story: ब्रिटिश रेल्वेला 1919 मध्ये असे पत्र मिळाले होते. त्यानंतर ब्रिटिशांना ट्रेनमध्ये शौचालय बांधण्याचा विचार करण्यास भाग पाडले गेले.
Nov 4, 2023, 12:52 PM IST'या' देशांमध्ये रेल्वे अपघाताचा प्रश्नच नसतो, कारण इथं आजपर्यंत रेल्वेच पोहोचली नाहीये
Railway News : जगभरात असेही काही देश आहेत जिथं आजपर्यंत एकही रेल्वे अपघात झालेला नाही. पण, यामागचं कारण काय?
Nov 2, 2023, 02:41 PM ISTIRCTC कडून दुबई, अबूधाबीमध्ये फिरण्याची संधी; पाहून घ्या किफायतशीर प्लॅन
IRCTC तुम्हाला फक्त भारतातच नव्हे, तर आता थेट परदेशातही भटकंतीची संधी देणार आहे.
Nov 1, 2023, 03:07 PM IST
Premium Tatkal म्हणजे काय? कन्फर्म तिकिट मिळण्याची शक्यता वाढते का?
भारतात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी हजारो प्रवासी रेल्वेचा पर्याय निवडतात. पण आता सणासुदीच्या काळात तिकिट मिळवण्यास अडचणी येतात. अशावेळी एक नवा पर्याय तुमच्यासाठी रेल्वेने आणला आहे.
Oct 31, 2023, 06:04 PM IST'वंदे साधारण' एक्स्प्रेस ट्रायलसाठी मुंबईत; कमी पैशात करता येणार वेगवान अन् आरामदायी प्रवास
Vande Sadharan Express Train: वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता वंदे साधारण एक्स्प्रेस गाड्या लवकरच सुरू होणार आहेत. यात सर्व द्वितीय श्रेणीचे डबे असतील. त्यामुळे त्याचे भाडेही कमी असणे अपेक्षित आहे.
Oct 30, 2023, 08:24 AM ISTनुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ
Mumbai News : मुंबईत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बातमी मनस्ताप देणारी. कारण, प्रवासासाठी तुम्हाला आता जास्त वेळ खर्च करावा लागणार आहे.
Oct 30, 2023, 07:00 AM IST
Railway Rules: रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवल्यास पुढं काय? पाहा नियम काय सांगतो
Railway Rules: भारतीय रेल्वे फक्त प्रवाशांचीच काळजी घेत नाही, तर त्यांच्या सामानाचीही काळजी घेते. कशी? पाहा तुमच्या सामानाशी संबधित रेल्वेचा नियम....
Oct 26, 2023, 10:33 AM IST
ट्रेनमधील मलमूत्र रुळावर नाही सांडत, मग कुठे जातं? विश्वास नाही बसणार
Indian Railway Bio Toilet:आता बहुतांश ट्रेनमध्ये बायो टॉयलेटचा वापर केला जातोय.रेल्वे रुळावर सांडत नाही, मग हे टॉयलेट जाते कुठे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ट्रेनमध्ये टॉयलेट सीटच्या खाली बायो डायजेस्टर कंटेनर लावलेला असतो. बायो डायजेस्टर कंटेनरमध्ये एनेरॉबिक बॅक्टेरिया असतात. एनेरॉबिक बॅक्टेरिया प्रवाशांच्या मलमुत्राचे गॅसमध्ये रुपांतर करतात.
Oct 25, 2023, 06:14 PM ISTरेल्वेचा स्पीड वाढणार, लांब पल्ल्याच्या गाड्या कमी वेळात पोहोचविण्यासाठी मोठा निर्णय
Dedicated Freight Corridor:
Oct 25, 2023, 09:53 AM ISTरेल्वेकडून मोठी दिवाळी भेट, 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या होणार फायदा
रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका वाढवला आहे.
Oct 24, 2023, 08:32 AM IST10 जणांना मिळूनही उचलता येणार नाही रेल्वेचं चाक! एका चाकाची किंमत EMI हूनही अधिक
Indian Railway Wheel Weight And Price: ट्रेनच्या एका चाकाचं वजन आणि किंमत दोन्ही गोष्ट पाहिल्या तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ट्रेनच्या वेगवगेळ्या डब्यांच्या चाकांचं वजन वेगवेगळं असतं. तसेच ट्रेनच्या इंजिनची चाकं आणि डब्याच्या चाकांच्या वजनामध्ये फरक असतो. चला जाणून घेऊयात ही रंजक माहिती...
Oct 23, 2023, 03:40 PM ISTट्रेनमध्येच महिलेची प्रसूती, ज्या एक्सप्रेसमध्ये जन्म झाला तेच नाव मुलीला दिलं; बाळाचं नाव आहे...
Trending News In Marathi: एक्स्प्रेसमध्ये मुलीचा जन्म झाला. ट्रेनमध्ये सुखरुप प्रसूती झाल्यामुळं तिने ट्रेनच्या नावावरुनच मुलीचे नाव ठेवले आहे.
Oct 22, 2023, 09:03 AM ISTकोकण रेल्वे वेळापत्रकात 1 नोव्हेंबरपासून दिसतील 'हे' बदल, प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आधीच जाणून घ्या
Konkan Railway Timetable: कोकण रेल्वे मार्गे बंद होणार्या/धावणार्या गाड्यांचे गैर-पावसाळी वेळापत्रक 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे.
Oct 20, 2023, 09:49 AM ISTकोकण रेल्वेच्या पँट्रीतील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच मागवणार नाही जेवण
Rats in Mumbai Madgaon Express Konkan Railway
Oct 19, 2023, 05:05 PM IST