चीनच्या पानबुडीला समुद्रात सापडला एक रहस्यमय जीव
हिंदी महासागरमध्ये दुर्मिळ खनिजांचा शोध घेण्यासाठी समुद्राच्या तळाशी गेलेली चीनची पानबुडी जियाओलोंगनं खोल पाण्यात राहण्याऱ्या जीवांच्या बाबतीतील १७ वस्तू गोळा केल्या आहेत. यात दोन जीव असे आहेत ज्यांच्याबद्दल अद्याप कोणत्याच वैज्ञानिकांना माहिती नाहीय.
Jan 15, 2015, 10:30 PM ISTबेपत्ता मलेशिया विमानाचे दहा तुकडे सापडल्याचा अंदाज
बेपत्ता मलेशियन विमानाचे काही अवशेष मिळाल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या उपग्रहाद्वारे दक्षिणेकडील हिंदी महासागरात दहा तुकडे आढळले आहेत. हे तुकडे बेपत्ता मलेशिया विमानाचे असू शकतात असे, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.
Mar 28, 2014, 03:41 PM ISTबेपत्ता विमानाला हिंद महासागरात 'जलसमाधी'
मलेशिया एअरलाईन्सच्या बेपत्ता विमान एमएच 370ला अपघात झाल्याचं स्पष्ट होतं आहे. या विमानाची यात्रा हिंद महासागरात समाप्त झाली आहे.
Mar 24, 2014, 07:55 PM ISTहिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा गूढ उकलणार?
आठ मार्चपासून बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाचं गुढ अजूनही उकलेललं नाही. याबाबत रोज नवनवे खुलासे समोर येतायत. आज १० विमानं हिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत.
Mar 24, 2014, 09:15 AM ISTमलेशियन बेपत्ता विमानाचे तीन तुकडे उपग्रहांनी टिपले?
चिनी उपग्रहांनी बेपत्ता मलेशियन विमानाचे तीन तुकडे पाहिल्याचा दावा केला आहे. चीनच्या नागरी उड्डाण खात्याचे प्रमुख ली झियाझियांग यांनी मात्र उपग्रहांनी टिपलेले छायाचित्र विमानाचेच असल्याची खात्री नसल्याचं सांगितलं.
Mar 14, 2014, 10:26 AM ISTहिंदी महासागरात चीनचा नाविक तळ
हिंदी महासागरात नाविक तळ उभारण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या आहेत. तशी घोषणाही चीनने केली आहे. हा समुद्रातील तळ भारताची डोकेदुखी ठरणार आहे.
Dec 13, 2011, 05:07 AM IST