नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करीन - इम्रान मसूद
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे केले जातील, असे धक्कादायक विधान काँग्रेसचे लोकसभा उमेदवार इम्रान मसूद यांनी केले आहे. त्यामुळे या विधानाने काँग्रेस आणि भाजपमध्ये नव्याने वाद उफाळणार आहे. मेसूद यांची भाषा घसरल्याने रायकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
Mar 28, 2014, 12:37 PM ISTकाँग्रेसची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
काँग्रेसनं लोकसभेसाठी १९४ जणांची पहिली उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पहिल्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गाधींचं तसेच राहुल गांधीचंही नाव आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातून २७ पैकी १३ उमेदवारांची नावं काँग्रेसनं जाहीर केलीय. काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व विद्यमान खासदारांना संधी दिलीय.
Mar 8, 2014, 10:18 PM ISTएप्रिल-मेमध्ये सहा टप्प्यात लोकसभा निवडणुका
आगामी लोकसभा निवडणुका सहा टप्प्यात एप्रिल- मे महिन्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २० एप्रिलनंतर निवडणुका सुरू होती असता अंदाज वर्तविण्यात येत आहे.
Feb 19, 2014, 11:02 AM ISTकेजरीवाल `काटेरी मुकूटा`तून मोकळे; दिला राजीनामा
दिल्ली विधानसभेत जनलोकपाल विधेयक न मांडता आल्यानं आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपविलाय
Feb 14, 2014, 08:22 PM ISTकेजरीवाल यांनी दिले राजीनाम्याचे संकेत
दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात लोकपाल विधेयक मांडू देण्यास काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांनी विरोध केल्यानंतर आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे दिल्ली विधानसभेचे शेवटचे अधिवेशन असेल असे सांगून राजीनामा देण्याचे संकेत दिले आहे.
Feb 14, 2014, 07:03 PM ISTहरियाणात मुख्यमंत्र्यांना तरुणाने थोबडले
एका तरुणानं भर गर्दीत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या कानशिलात लगावली. पानिपत इथं विविध उद्घाटन कार्यक्रमांसाठी हुडा आले होते. त्यावेळी एका ओपन जिपमधून ते जनतेला अभिवादन करत जात होते. त्याच वेळी कमल मुखिजा नावाचा एक युवक सुरक्षाचक्र भेदून त्यांच्याजवळ आला आणि त्यानं हुडा यांच्या श्रीमुखात भडकवली.
Feb 2, 2014, 11:18 PM ISTनरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान, सर्व्हेक्षणांचा निकाल
भाजपच्या नेतृत्वात एनडीएलाच आगामी लोकसभा निवडणुकीत २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज निवडणूक पूर्वी घेण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून पुढं आलंय.
Jan 25, 2014, 10:48 AM ISTप्रियांकानं घेतली काँग्रेसची मिटींग; मोठी जबाबदारी पडणार?
प्रियांका गांधी यांनी मंगळवारी प्रियंका गांधींनी काँग्रेसची महत्त्वाची बैठक घेतली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत खुद्द राहुल गांधी उपस्थित नव्हते.
Jan 8, 2014, 08:01 AM IST<B> <font color=red>नरेंद्र मोदी:</font></b> जनतेचे आभार, त्यांनी एका चहावाल्याला मुख्यमंत्री केलं
नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर आज भारत स्वाभिमान ट्रस्टच्या स्थापना दिवसाच्या कार्य़क्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात योगगुरु रामदेवबाबांसोबत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका करत जनतेचे आभारही मानले आहेत.
Jan 5, 2014, 07:16 PM ISTअरविंद केजरीवालांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव
अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलंय. एकूण ३७ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव ‘आप’ सरकारनं जिंकला. विधानसभेत याबाबत मतदान पार पडलं.
Jan 2, 2014, 06:59 PM ISTदिल्लीत केवळ `आप`चेच सरकार असेल - अरविंद केजरीवाल
दिल्लीत संयुक्त सरकार होणार नाही. केवळ आम आदमी पार्टीचेच सरकार असेल. सरकार स्थापन करण्यासाठी कोणताही समझोता होणार नाही. तसेच आप सरकार कायम राहण्यासाठी कोणताही समझोता आम्ही करण्यार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
Dec 24, 2013, 01:29 PM ISTसरकार चालवणं म्हणजे चंद्रावर जाण्यासारखं नाही- केजरीवाल
तेरा दिवसांपासून सरकारविना असलेल्या दिल्लीत आता सरकार स्थापनेचे संकेत मिळू लागलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार स्थापनेचे निर्देश देण्यात आलेत. दुसरीकडे `आप`च्या उत्तरासाठी दोन दिवस राहिलेत. याविषयी आपनं दिल्लीकरांकडे एसएमएसच्या माध्यमातून प्रतिक्रिया मागितल्या आहेत.
Dec 21, 2013, 02:04 PM ISTहा प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा मुद्दा आहे - राहुल गांधी
काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी यांनीही समलैंगिकतेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलीय. ‘समलैंगिकतेबद्दल दिल्ली हायकोर्टानं दिलेला निर्णय अधिक योग्य होता’, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
Dec 12, 2013, 06:11 PM ISTनंदन निलेकणी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार?
देशभर आधारकार्ड योजना राबवणारे इन्फोसिसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन निलकेणी यांना काँग्रेसने पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरविणार असल्याचे वृत्त सध्या दिल्लीच्या राजकारणात येत आहे.
Dec 11, 2013, 03:25 PM ISTजनलोकपालसाठी अण्णांचं आजपासून बेमुदत उपोषण
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरलेत. जनलोकपालसाठी अण्णांनी पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय. राळेगणसिद्धीतून आजपासून अण्णा हे बेमुदत आंदोलन सुरु करणार आहेत.
Dec 10, 2013, 08:41 AM IST