देश संकटात आहे, कन्हैया कुमारचा भाजपवर हल्लाबोल
राजधानी दिल्लीत देशाचं संविधान दिवसाढवळ्या जाळलं गेलं.
Nov 25, 2018, 09:38 PM ISTआरोपपत्र दाखल होणे हा निवडणूक अपात्रतेचा निकष नाही : सर्वोच्च न्यायालय
केवळ आरोपपत्र दाखल होणे हा निवडणूक अपात्रतेचा निकष असू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Sep 25, 2018, 06:32 PM ISTराज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या : मोदी
राज्यघटनेत बदल करण्याबाबत सुरू असलेली चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या वादावर मोदी यांनी आज पडदा टाकण्याचे काम केले. राज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या होय, असे मोदी म्हणालेत.
Nov 27, 2015, 08:08 PM IST