india vs bangladesh 2024

'जरा चांगल्या संघाविरोधात खेळला तर...', भारताच्या माजी क्रिकेटरने हार्दिक पांड्याला सुनावलं, 'खरी चाचणी तर...'

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) बांगलादेशविरोधातील (Bangladesh) टी-20 सामन्यात (T-20) फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं. 

 

Oct 9, 2024, 03:04 PM IST

'गंभीर मला म्हणाला, तू असं समजू नको...', ताशी 156.7 किमी वेगाने गोलंदाजी टाकणाऱ्या मयांक यादवचा खुलासा

बांगलादेशविरोधातील (Bangladesh) सामन्यातून मयांक यादवने (Mayank Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण केलं आहे. दरम्यान यावेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) काय सल्ला दिला याचा खुलासा केला आहे. 

 

Oct 7, 2024, 01:29 PM IST

'मूर्खा तुझं तोंड बंद ठेव,' भारताने आमचं 'बेझबॉल' कॉपी केल्याच्या विधानावर इंग्लंडच्या दिग्गजाला सुनावलं

India vs Bangladesh: भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात टी-20 प्रमाणे फलंदाजी करत बांगलादेशचा पराभव केला. भारतीय संघ बेझबॉल खेळत असल्याचं इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने सुनावलं. 

 

Oct 2, 2024, 05:35 PM IST

'मी काय सीरियल किलर आहे का?,' प्रश्न ऐकताच आर अश्विनने दिलं उत्तर, 'तुम्ही असं भासवताय जणू काही...'

रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आता मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मुरलीधरननेही आपल्या करिअरमध्ये एका मालिकेत 11 विकेट्स घेतले होते. 

 

Oct 2, 2024, 04:05 PM IST

India vs Bangladesh: रोहित शर्माने रचलेलं चक्रव्यूह पाहून सुनील गावसकर भारावले, म्हणाले 'सर्व श्रेय....'

India vs Bangladesh: बांगलादेशविरोधातील दुसऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने (Rohit Sharma) लावलेली फिल्डिंग पाहून माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) भारावलेले पाहायला मिळालं.

 

Oct 2, 2024, 12:42 PM IST

आमच्या फलंदाजांना काय सल्ला द्याल? बांगलादेश खेळाडूच्या प्रश्नावर गावसकरांनी दिलं भन्नाट उत्तर, 'भारतीय म्हणून...'

India vs Bangladesh: भारताविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा बांगलादेशची स्थिती 26 धावांवर 2 गडी बाद होती. यानंतर मात्र त्यांचा संघ पत्त्याप्रमाणे कोसळला. एका क्षणी तर फक्त 3 धावांवर 4 गडी बाद झाले. 

 

Oct 2, 2024, 12:07 PM IST