भारत-चीन युद्ध झालं तर अमेरिका शांत नाही बसणार
डोकलाम विवादावर चीनकडून सतत भडकावणारे वक्तव्य होत आहे. या प्रकरणात अमेरिकेने भारताचं समर्थन करत चीनला आव्हान दिलं आहे. वॉशिंगटनच्या स्ट्रेटेजिक अँड इंटरनॅशनल स्ट्डिजचे सीनियर तज्ज्ञ जॅक कूपर यांनी म्हटलं आहे की, जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर अमेरिका शांत नाही बसणार.
Jul 27, 2017, 11:40 AM ISTभारत-चीनमधील सीमेवर तणाव, तीन हजार जवान तैनात
सिक्कीममध्ये चीनच्या सैनिकांनी केलेल्या घुसखोरीनंतर भारत-चीनच्या सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी सीमा रेषेवर ३-३ हजार जवान तैनात केले आहेत. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी गंगटोकमधील १७ माऊंटन डिव्हिजन आणि कलिमपोंगमधील २७ माऊंटन डिव्हिजनचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला होता.
Jun 30, 2017, 03:48 PM ISTभारत-चीन होणार वॉर, ‘रॉ’ने केले खबरदार!
भारतीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करून भारताला उत्तेजित करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येत असून चीन सध्या भारताविरोधात युद्धाच्या तयारीत असल्याचा इशारा भारतीय गुप्तचर संघटना असलेल्या रॉ ने दिला आहे.
Jul 10, 2012, 07:00 PM IST