ind vs eng 1st t20

अर्शदीपने नेमकं असं काय केलं की, भर मैदानात मागावी लागली चहलची माफी

इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना तीन षटकांतच पॅव्हेलियनमध्ये पाठवणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सामन्यानंतर कॅमेऱ्यासमोर  खेळाडू चहलची माफी मागावी लागली?

Jan 24, 2025, 08:51 AM IST

Jasprit Bumrah च्या फिटनेसबाबत मोठी बातमी; T20 खेळणार की नाही?

jasprit bumrah : जसप्रीत बुमराह फिट असूनही त्याला पहिल्या T20 सामन्यात संधी दिली नाही. या गोष्टीचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. त्यामुळे तो आता दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत आता कोणती माहिती समोर आली, पाहा... 

Sep 23, 2022, 09:04 AM IST

IND vs AUS 1st T20 : भारत -ऑस्ट्रेलिया T20 सामन्यात पंत की कार्तिक, कोणाला मिळणार संधी? तुम्हाला काय वाटतं?

IND vs AUS 1st T20 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जाणार आहे. T20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. हा सामना किती वाजता सुरु होणार, तुम्ही कुठे आणि कशी पाहू शकाल Match हे जाणून घ्या... 

Sep 20, 2022, 10:53 AM IST

IND vs ENG, 1st T20 : रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, 'हा' घेतला निर्णय

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पहिला टी20 सामना खेळवला जात आहे. 

Jul 7, 2022, 10:20 PM IST

IND vs ENG, 1st T20: इंग्लंडविरूद्ध 'ही' टीम घेऊन मैदानात उतरणार Rohit Sharma!

परदेशात कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच सामना असेल.

Jul 7, 2022, 01:30 PM IST