ind vs aus test series

IND vs Aus :रविचंद्रन अश्विनच्या फिरकीची जादू, दिग्गजांचा रेकॉर्ड ब्रेक

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या फिरकीची जादू चांगलीच चालली आहे. रविंद्र जडेजाने मैदानात दमदार कमबॅक करत 3 विकेट घेतल्यानंतर आता अश्विनने (Ravichandran Ashwin) मोठा रेकॉ़र्ड ब्रेक केला आहे. हा रेकॉर्ड ब्रेक करत त्याने दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले आहे. 

Feb 9, 2023, 02:19 PM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करणार 'हा' सलामीवीर, Harbhajan Singh ने सुचवला सॉलिड पर्याय!

Harbhajan Singh On Shubman Gill: अनेक माजी क्रिकेटपटूही बॉडर गावस्कर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy 2023) आपली मते आणि सूचना देत आहेत. हरभजन सिंगने टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीसाठी एक महत्त्वाची सूचना केली आहे.

Feb 6, 2023, 09:12 PM IST

IND vs AUS: 'या' गोलंदाजामुळे Shubman Gill शून्यावर बाद, पाहा VIDEO

IND vs AUS 1st Test : भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनं (Shubman Gill) एकाच सामन्यात अनेक विक्रम केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टी-20 सामन्यात गिलनं अशी झंझावाती खेळी खेळली की, किवींचा पार धुव्वा उडवला.  

Feb 6, 2023, 11:45 AM IST

IND vs AUS: भारत वि.ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा बघाल LIVE सामना...

Border Gavaskar Trophy Schedule 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (India vs Australia) खेळल्या जाणाऱ्या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक, रेकॉर्ड, कुठे पहायला मिळेल? याची संपूर्ण माहिती... 

Feb 6, 2023, 11:19 AM IST

Ravindra Jadeja: टीम इंडियाची जर्सी घातल्यावर कसं वाटतंय? जडेजा भावूक होऊन म्हणाला...

Ravindra Jadeja Got Emotional: एशिया कपपासून (Asia Cup) टीम इंडियातून बाहेर राहिलेल्या जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच सर्जरीनंतर तो फीट होऊन मैदानावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे.

Feb 5, 2023, 05:50 PM IST

IND vs AUS Test Series : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसंदर्भात BCCI चा मोठा निर्णय!

IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरु होत आहे. जाणून घ्या हा सामना कधी आणि कुठे पाहाल... 

Feb 3, 2023, 12:14 PM IST