नेत्यांनो सावधान... महाराष्ट्र जागा होतोय!
नेत्यांनो सावधान... महाराष्ट्र जागा होतोय!
Sep 24, 2014, 09:23 PM ISTअतिृवृष्टीने जळगावचं पाणी टंचाईचं संकट मिटलं
काल परवापर्यंत पाणीटंचाईच संकट ओढवेल की काय?, अशी भीती असलेल्या जळगाव जिल्ह्याची चिंता आता मिटलेली आहे. नागरिकांना वर्षभराहून अधिक काळ पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये आलाय.
Sep 11, 2014, 08:24 PM ISTशाहरूखच्या सुरक्षेत अचानक वाढ
बॉलिवूडचा बादशहा अभिनेता शाहरुख खान यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाचा निर्माता करीन मोरानी याला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली आणि यानंतर पोलिसांनी शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
Aug 26, 2014, 05:22 PM ISTपुणेकरांच्या पाणीकपातीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 10:50 AM ISTअबब! अनुष्काचं 35 किलो वजन वाढलं
अनुष्का शर्माचे वजन अचानक 35 किलोनं वाढलंय. मात्र तिचं हे रुप सगळ्यांच आवडलंय.
Jul 10, 2014, 08:39 PM ISTराज्यात तपमान वाढले, कोल्हापुरात 40 अंशावर पारा
राज्यातील इतर शहराप्रमाणं कोल्हापूर शहराचा पाराही चांगलाच वाढलाय. कोल्हापूरचा पारा 40 अंशावर पोहचला आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी पाऊस पडत असल्याने उकाड्यात वाढ झालेय. कोकण, सांगली-मिरज येथे तुरळक पाऊस झाला.
May 3, 2014, 08:31 AM ISTधनवान होण्यासाठी करा हे उपाय...
पैसे कमविण्यासाठी माणूस अनेक गोष्टी करीत असतो. लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले तर धनवान होणे फार अवघड नाही. यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतील.
Mar 7, 2013, 07:41 AM ISTरेल्वेचा पास आजपासून महागला
नवा वर्षाची सुरवात ही महागाईने होणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचं प्रवास भाडे वाढणार आहे. याचा फटका रेल्वे पासधारकांनाही बसणार आहे.
Dec 31, 2012, 01:20 PM ISTनव्या वर्षापासून रेल्वे प्रवास भाडे महागणार
नवा वर्षाची सुरवात ही महागाईने होणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचं प्रवास भाडे वाढणार आहे.
Dec 21, 2012, 09:21 AM ISTम्हाडाचं घरं हवयं ना, तर आता जास्त पैसे भरा
मुंबईत आपलं स्वत:च घर असावं अशी सामान्य माणासाची इच्छा असते. आणि त्यासाठीच म्हाडाने पुढाकार घेतला.
Oct 13, 2012, 01:02 PM ISTमोबाईलवर बोलणं बंद करा, कॉलरेट वाढणार
रिलायन्स कम्युनिकेशन्सने कॉलिंग रेट्समध्ये 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ शुक्रवारपासून लागू केली जाणार आहे.
Sep 21, 2012, 08:33 PM ISTमहागाईचा भस्मासूर, गॅस ५० रूपयाने भडकणार?
महागाईचा आगडोंब पुन्हा एकदा उसळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत आज दरवाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे.
Sep 11, 2012, 01:57 PM IST...अरेरे राज्यातील लोडशेडिंग आणखी वाढणार
दुष्काळाने पिचलेला महाराष्ट्र आता लोडशेडिंगमुळे भरडून निघणार आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील ७ संचापैकी ४ संच बंद पडले आहेत.
Aug 20, 2012, 05:13 PM IST