Income Tax: 'मी Cricketer नाही Actor' असं सांगितल्याने सचिन तेंडुलकरला झालेला 1.77 कोटींचा फायदा
Sachin Tendulkar Became An Actor From Cricketer To Save Income Tax: सचिन तेंडुलकरने करसवलत मिळवण्यासाठी केलेला हा दावा मान्य करण्यात आला होता.
Feb 1, 2023, 07:46 PM ISTIncome Tax: सरकारने मध्यमवर्गीयांच्या तोंडाला पुसली पानं? 7 लाखांपर्यंतच्या करमुक्ततेचं नेमकं गणित काय?
7 Lakh Income Personal Tax: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नव्या कररचनेची घोषणा करताना करताना सात लाखांपर्यंत करसवलत देण्यात येत असल्याची घोषणा केली.
Feb 1, 2023, 05:01 PM ISTBudget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारच्या पूर्ण अर्थसंकल्पात 'या' महत्त्वाच्या घोषणा
Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे.
Feb 1, 2023, 03:45 PM ISTNew vs Old Income Tax Regime : नवीन आणि जुन्या करप्रणातील नेमका काय फरक, जाणून घ्या फायदे - तोटे
Income Tax Slabs Changes : केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देताना 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. मात्र, जुना किंवा नवीन करप्रणाली यापुढे तुम्हाला निवडता येणार आहेत. ( Budget 2023 Income Tax Slabs) याचा काय फायदा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ( Budget 2023 in Marathi)
Feb 1, 2023, 01:48 PM ISTBudget 2023 : PM Awas Yojana संदर्भात बजेटमध्ये मोठी घोषणा; प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार
हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Feb 1, 2023, 12:47 PM ISTIT Slab Budget 2023 : बजेट मधील सर्वात मोठी घोषणा; 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
Income Tax Slab Budget 2023 : 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे.
Feb 1, 2023, 12:32 PM ISTजगातील Top 12 देश, जिथे Income Tax भरावा लागत नाही, तुम्हाला माहिती आहेत का?
Income Tax हा कोणत्याही देशाचा उत्पन्नाचा मुख्य स्तोत्र असतो. फक्त भारताबद्दल बोलायचं गेल्यास येथे प्रत्येकाच्या उत्पन्नानुसार कर आकारला जातो. म्हणजेच जो कमी कमावतो त्याला कमी करत भरावा लागतो. याउलट ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याच्या कराची रक्कमही जास्त असते. पण तुम्हाला माहिती आहे का, जगात असे अनेक देश आहेत जिथे कर वसूल केला जात नाही.
Feb 1, 2023, 09:49 AM IST
Budget 2023 : यंदाचं बजेट कोणाचं? निर्मला सीतारमण् यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...
Union Budget 2023 : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारी सुरूवात झाली. आता सगळ्यांचं लक्ष बुधवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. दिलासादायक म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी (GDP) वाढीचा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
Jan 31, 2023, 04:58 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलासा? जाणून घ्या कसा आहे Income Tax Slab
Old vs New Current Income Tax Slabs: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहे. नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पातून फार आशा आहेत. गतवर्षी त्यांच्या हाती निराशा आली होती.
Jan 31, 2023, 12:27 PM IST
Income Tax : बजेटपूर्वी आनंदाची बातमी ! या लोकांना 5 लाख रुपयांची मिळणार टॅक्स सूट
ITR Login : अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2020 मध्ये नवीन कर व्यवस्था सादर केली होती, ज्यामध्ये व्यक्ती आणि HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) यांना विविध कलमांतर्गत कपातीचा दावा न करता कमी दराने कर भरण्याचा पर्याय आहे. जुन्या कर प्रणाली (Old Tax Regime) आणि नवीन कर प्रणालीमध्ये (New Tax Regime) कर दर वेगवेगळे आहेत.
Dec 17, 2022, 02:17 PM ISTज्यांनी घर भाड्याने दिले आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, आता टॅक्समध्ये अशी सूट मिळवा
जर तुम्ही तुमचे घर किंवा घराचा काही भाग भाड्याने दिला असेल, तर सरकारच्या वतीने त्यांना करातून सूट देण्यात आली आहे
Jun 18, 2021, 03:37 PM ISTPAN CARD नंबर म्हणजे तुमची संपूर्ण आर्थिक कुंडली...पाहा काय आहे त्या अक्षरांचा अर्थ....
पॅन कार्ड असे एक कार्ड (PAN Card) आहे, ज्यावर लिहिलेल्या नंबरच्यामाध्यातून त्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती काढली जाऊ शकते.
Jun 17, 2021, 02:53 PM ISTIncome Tax Return भरण्याची तारीख वाढवली.... आणखी कोणत्या तारखा वाढवल्या? जाणून घ्या
इनकम टॅक्स संबंधित कोणकोणत्या तारीखा वाढवण्यात आल्या आहेत ते पाहा
May 20, 2021, 08:53 PM ISTरुग्णालयात पेशंटची फी म्हणून रोख रक्कम देण्याची मर्यादा आयकर विभागाने वाढवली, कारण...
कोव्हिड उपचारासाठी अनेक रूग्णालय आणि नर्सिंग होम रूग्णांकडून रोख पैसे देण्याची मागणी करत आहेत.
May 12, 2021, 07:48 PM ISTVideo | कोरोनामुळे Income Tax भरण्यासाठी 2 महिन्यांची मुदत वाढ
Income Tax Return Filing Date Extends By Two Months
Apr 25, 2021, 07:15 PM IST