मुंबई : अंध व्यक्तींच्या कार रॅलीचे अमृता फडणवीस यांच्यातर्फे उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:04 AM ISTमोदींचे ४ ऑक्टोबरला चार कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर असून ते चार कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
Sep 22, 2015, 08:33 PM ISTपंतप्रधानांच्या हस्ते 4 ऑक्टोबरला डॉ. आंबेडकर स्मारकाचं भूमिपूजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 08:33 PM IST३० डिसेंबरला कर्नाळा महोत्सवाला सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 03:58 PM ISTयात्री तिकीट सुविधा केंद्राचे उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 10:30 AM IST<B> मनसेचा एक निर्णय... आणि राज ठाकरेंच्या लोकप्रियतेत वाढ! </b>
शासकीय प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याला बोलावून पार पाडण्याची प्रथा सध्या जोरावर आहे. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच वृत्तीवर आपला आक्षेप व्यक्त केलाय.
Nov 24, 2013, 05:03 PM ISTएक पूल, तीन दावेदार!
जेधे चौकातील उड्डाण पुलाचं श्रेय कुणाचं, यावरून पुण्यात अनोखं भूमिपूजन नाट्य रंगलंय. भाजपनं मुख्य कार्यक्रमाच्या आधीच तिकाव घालून या पुलाचं भूमिपूजन केलं, तर मुख्य कार्यक्रमात तिकाव घालण्याचं टाळत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुसतंच कोनशिलेचं अनावरण केलं.
Jul 20, 2013, 06:24 PM ISTवीणा पाटील यांची नवी इनिंग, राज ठाकरेंच्या शुभेच्छा
वीणा पाटील यांच्या नव्या कंपनीच्या पहिल्या ऑफिसचं उदघाटन मंगळवारी कांदिवलीमध्ये झालं. केसरीमधून बाहेर पडल्यानंतर वीणा पाटील यांनी `वीणा पाटील हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड` या नावानं नवी कंपनी सुरू केलीय.
Jun 19, 2013, 10:02 AM IST