inaugurated

पालघर : कोकण सरस विक्री आणि प्रदर्शनात बचत गटांचा मोठा सहभाग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 04:21 PM IST

मुंबई । मेट्रो आयनॉक्सचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 11:51 PM IST

माणकोली उड्डाणपुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 8, 2017, 01:26 PM IST

अग्नि वेताळाच्या मंडपाचं उद्घाटन

अग्नि वेताळाच्या मंडपाचं उद्घाटन 

Feb 25, 2017, 07:12 PM IST

आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

Nov 13, 2016, 07:05 PM IST

भाऊचा धक्का या ठिकाणी नुतनीकरण केलेल्या प्रवासी धक्क्याचं उद्घाटन

भाऊच्या धक्क्याच्या ठिकाणी असलेल्या नुतनीकरण केलेल्या प्रवासी धक्क्याचं उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले. आता भाऊच्या धक्क्याहुन प्रवास करतांना बोटीची वाट बघण्यासाठी प्रतीक्षालय तसंच खाद्य पदार्थांचे स्टॉल, स्वच्छतागृह सुविधा असणार आहेत.

Nov 7, 2016, 03:55 PM IST

रत्नागिरीत रेल्वे संशोधन केंद्राचं रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 रत्नागिरीच्या मुंबई उपकेंद्रात, रेल्वे संशोधन केंद्राचं उदघाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं.  देशामध्ये रेल्वेला फायदा व्हावा यासाठी रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येत आहे आणि त्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत एक करार करण्यात आला होता. त्याचाच एक पाऊल म्हणून या केंद्राचं उदघाटन  करण्यात आलंय.

Aug 22, 2016, 09:23 AM IST

स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन

स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन 

Aug 6, 2016, 11:44 PM IST

'मेक इन कोपरगाव'चे उद्घाटन

'मेक इन कोपरगाव'चे उद्घाटन

May 8, 2016, 10:07 AM IST

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'रुर्बन मिशन' शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रुर्बन मिशन' या नव्या योजनेचा शुभारंभ केला.

Feb 21, 2016, 07:53 PM IST