icc world twenty20

हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तान: लाईव्ह स्कोअर

आयसीसी वर्ल्ड टी20 च्या क्वालिफायिंग राऊंडमधल्या हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये हाँगकाँगनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. 

Mar 10, 2016, 08:10 PM IST

सुरेश रैना करणार होता आत्महत्या

क्रिकेटर सुरेश रैना टीम इंडियातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. मीडल ऑर्डर फलंदाज सुरेश रैना मैदानात आला म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस... 

Mar 10, 2016, 06:29 PM IST

युवराजवर लागलेला कलंक पुसला जाणार का?

२००७मधील टी-२० वर्ल्डकप असो वा २०११ मधील वर्ल्डकप असो या दोन्ही वर्ल्डकपमध्ये चमकलेला हिरो म्हणजे युवराज सिंग. त्यांची दोन्ही वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती. 

Mar 10, 2016, 04:27 PM IST

झिम्बाब्वेनं केला स्कॉटलंडचा पराभव

आयसीसी वर्ल्ड टी20 च्या क्वालिफाईंग राऊंडच्या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं स्कॉटलंडचा 11 रननी पराभव केला आहे. 

Mar 10, 2016, 04:07 PM IST

भारताचा आज वेस्ट इंडिजशी सामना, शामीकडे सर्वांच्या नजरा

नुकताच आशिया कप जिंकलेला भारतीय संघाचा आज वेस्ट इंडिजशी पहिला सराव सामना होतोय. 

Mar 10, 2016, 09:11 AM IST

भारत पाकिस्तान सामना होणार कोलकत्याला

 अखेर भारत-पाकिस्तान लढत ही कोलकातामध्ये आयोजीत केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्वत नाईलाजानं आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागलाय.

Mar 9, 2016, 07:18 PM IST

भारत-पाकिस्तान सामना कोलकातामध्ये होण्याची शक्यता

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र हा सामना कुठे होणार याबाबत अद्याप निश्चितता नाही. हा सामना धरमशाला येथे नियोजित करण्यात आला होता. मात्र हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सामन्याला सुरक्षा पुरवण्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतर या सामन्याच्या ठिकाणाबाबत अद्याप अनिश्चितता आहे. 

Mar 9, 2016, 11:50 AM IST

धर्मशाळामध्येच होणार भारत-पाकिस्तान सामना

भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धरमशाला येथे मॅच होणार आहे. याच सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दोन सदस्यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

Mar 9, 2016, 12:09 AM IST

टी-२० वर्ल्ड कपचा सट्टेबाज जोरात

 टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग मॅचेसचा धमाका सुरु झालाय... मेन मॅचेस सुरु होण्यापूर्वी सट्टेबाजार मात्र जोरात सुरु आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया हॉट फेव्हरिट आहे.

Mar 8, 2016, 09:17 PM IST

टी-२० वर्ल्ड कपनंतर हे ९ दिग्गज घेतील रिटायरमेंट

 आपल्या धडाकेबाज खेळाने जगातील क्रिकेट रसिकांचे अनेक वर्ष मनोरंजन करणारे काही दिग्गज खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊ शकतात. 

Mar 8, 2016, 02:38 PM IST

टी-२० वर्ल्डकपदरम्यान रिलायन्स देणार फ्री वायफाय

भारतात सुरु झालेल्या वर्ल्डकपदरम्यान रिलायन्स जिओ इन्फोकॉम ६ स्टेडियम्समध्ये मोफत वायफाय उपलब्ध कऱणार आहे. रिलायन्सने सोमवारी याबाबतची घोषणा केली. 

Mar 8, 2016, 01:21 PM IST

आजपासून टी-२०चे घमासान सुरु

टी-२० वर्ल्डकपच्या घमासानला आजपासून सुरुवात होतेय. यंदाचा वर्ल्डकप भारतात होतोय त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा वर्ल्डकप सोहळा एक पर्वणीच असणार आहे. 

Mar 8, 2016, 10:29 AM IST

टी-२० वर्ल्डकपचे पॉईंट टेबल

टी-२० वर्ल्डकपचे पॉईंट टेबल

Mar 7, 2016, 04:44 PM IST

गुगलनं का ठेवलं हे डुडल ?

कोणताही मोठा क्षण, किंवा प्रमुख व्यक्तींचा वाढदिवस अथवा पुण्यतिथीच्या दिवशी गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन त्या व्यक्तीच्या संदर्भातलं डुडलं ठेवतं.

Mar 7, 2016, 03:32 PM IST