i love you

Jos Buttler ला पाहताच पोरीचं मन हुरहुरलं, डोळ्यात पाणी अन् थेट म्हणाली 'I Love You'... पाहा Video

Jos Buttler, IPL 2023: बटलर (Jos Buttler) तसा स्टायलिश खेळाडू, पोरी फिदा होणं ही साहजिक गोष्ट. गेल्या चार वर्षात बटलरने क्रिकेटविश्वात चांगलं नाव कमावलं. एवढंच काय तर, इंग्लंडला वर्ल्ड कप देखील जिंकवून दिलाय, अशातच त्याच्या लेडी फॅनचा नवा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल झाला आहे.

Apr 20, 2023, 06:47 PM IST

युझी-धनश्रीचं नातं पुन्हा चर्चेत? चहलला नाही तर या व्यक्तीला धनश्री म्हणते 'I Love You'

एकदा धनश्रीच्या पोस्टमुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. 

Aug 26, 2022, 12:03 PM IST

आय लव्ह यू....; सूर्याच्या पत्नीला 'हे' काय बोलून गेला Ishan Kishan

इंग्लंड दौऱ्यापासून आतापर्यंत दोन वेळा यादवची पत्नी त्याची फलंदाजी पाहण्यासाठी मैदानात आली नाही 

Aug 4, 2022, 12:12 PM IST

रात्रीच्या वेळी चादरीच्या आत असं काही करत होती मुलगी... आईनं पकडलं रंगेहाथ, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्या अनेक मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ इतके मजेशीर असतात की आपण त्याला वारंवार पाहातो आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करतो.

Feb 11, 2022, 09:23 PM IST

प्रियंकाला 'I Love You' म्हणणाऱ्या चाहत्याला निकचं भन्नाट उत्तर

प्रियंका आणि निकचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल 

Dec 1, 2021, 02:26 PM IST

'काँटे नही कटते....', म्हणत अनिल कपूर यांनी तिच्यासाठी पुन्हा धरला ठेका

सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल 

 

Sep 30, 2020, 04:31 PM IST

भोजपुरी क्वीन राणी चटर्जीचं 'आय लव्ह यू' गाण्याचा व्हिडिओ पाहिलात का?

क्वीन ऑफ भोजपुरी या नावाने लोकप्रिय असलेली राणी चॅटर्जी 'मेरे रश्के कमर' या गाण्यानंतर नवीन गाणं घेऊन आली आहे. हे नवं गाणं भोजपुरी असून राणीचा नवा अंदाज या सिनेमांत सादर केला आहे. गाण्याचे नाव 'आय लव्ह यू' या गाण्यात राणी सौरभ रॉयसोबत दिसत आहे. हे 4.52 मिनिटांच गाणं असून ा गाण्याला अधिक पसंती मिळक आहे. 

Apr 3, 2018, 10:07 AM IST

कोण कोण म्हणालं विराटला 'आय लव्ह यू'?

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर राज्य करणारा विराट कोहली अनेक तरुणींच्या मनावरही राज्य करतो.

Mar 23, 2016, 04:53 PM IST

'आय लव्ह यू' म्हणण्याचं नेमकं 'टायमिंग' कसं ओळखाल?

जर तुम्हाला कुणी आवडत असेल, तर आय लव्ह यू म्हणण्याचं नेमकं टायमिंग तुम्ही ओळखलं पाहिजे, नाही तर चुकीच्या टायमिंगला तुम्ही सोन्यासारखे शब्द वापरले, तर तुमच्या हातात निराशा येईल, म्हणून हा सोनेरी क्षण ओळखणे अत्यंत महत्वाचं आहे.

Jan 20, 2016, 02:37 PM IST

जेव्हा तीन महिन्याचे बाळ बोलले आय लव्ह यू...

तीन महिन्यांचे बाळ बोलल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? मात्र, हा चमत्कार अमेरिकत झालाय. अमेरिकेतील एका तीन महिन्याच्या बाळाने ही अशक्य गोष्ट बोलून दाखवली आहे. 

Jul 31, 2015, 05:10 PM IST

किती जणांना I Love You म्हटलंय आपण?

 जर आपला प्रियकर किंवा प्रेयसी आपल्याला म्हणत असेल की, आपल्यापूर्वी त्यानं आय लव्ह यू कुणालाही म्हटलं नाही तर ते खोटंही असू शकतं.

Jul 15, 2015, 04:01 PM IST

फेसबुकवर 'आय लव्ह यू' लिहलं तर तुमचं 'शुभमंगल'

 या १४ फेब्रुवारीला उगाच हवेत उडू नका, कारण कुणावर फेसबुकवर जाहीर प्रेमव्यक्त करायचं असेल तर तुम्हाला जरा विचार करावा लागेल, कारण यंदा व्हॅलेंटाईन डेला सार्वजनिक ठिकाणांसोबतच सोशल मिडीयावर जाहीर प्रेम व्यक्त करणाऱ्यांवर नजर ठेवणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली आहे.

Feb 5, 2015, 05:33 PM IST