hydrogen

Ratan Tata: 'या' पुणेकर तरुणीवर रतन टाटांनी टाकला विश्वास! आज तिच्या कंपनीची कमाई 180 Crore

Ratan Tata CEO Aditi Bhosale Rs 180 crore: कंपनीमधील पहिले गुंतवणूकदार म्हणून रतन टाटांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला असून आज ही एक यशस्वी कंपनी म्हणून भारतभरात कार्यरत आहे.

Feb 16, 2023, 02:21 PM IST

बापरे! चिमुकल्याच्या बर्थ डे पार्टीसाठी आणलेल्या फुग्यांचा स्फोट, बर्थ डे बॉयसह तीन जण जखमी

फुगे विकत घेतायत, सावधान...  ठरू शकतात जीवघेणे, मुंबईतली धक्कादायक घटना

 

Oct 21, 2022, 02:03 PM IST

जगातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, 1 KG इंधनावर 260 KM धावते

पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel ) सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे जगाला पर्यायी इंधनांचा विचार करण्यास भाग पाडले आहे.  

Oct 26, 2021, 07:47 AM IST

अमेरिकेचा इशारा धुडकावून उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्बची चाचणी

अमेरिकेनं दिलेला इशारा धुडकावून उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बची चाचणी केलीये.

Sep 3, 2017, 05:12 PM IST

उत्तर कोरियात हायड्रोजन अण्वस्त्रांची यशस्वी चाचणी

उत्तर कोरियात हायड्रोजन अण्वस्त्रांची यशस्वी चाचणी

Jan 6, 2016, 01:24 PM IST

पृथ्वीचा भाऊ सापडला, पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह सापडला

अंतराळात पृथ्वीसारखा दुसरा ग्रह नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र, याला आता अपवाद आहे, हे स्पष्ट झालं आहे. पृथ्वीपेक्षा आकारमानाने मोठा ग्रहाचा शोध लागला आहे. हा ग्रह पृथ्वीचा मोठा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.

Jan 7, 2014, 11:01 PM IST