पत्नीने दारु पिणे ही क्रूरता नव्हे... उच्च न्यायालयाचा निर्णय, काय आहे प्रकरण?
Husband Wife Case : एका नवऱ्याने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्याला कारणही तसंच आहे, त्याची पत्नी इतर परपुरुषांसोबत बाहेर जाते. एवढंच नव्हे तर पत्नी त्यांच्यासोबत दारु देखील पिते. या सगळ्यावर न्यायालयाने दिलेला निर्णय अतिशय धक्कादायक.
Jan 16, 2025, 10:13 AM ISTरात्र होताच सासरा जायचा सुनेच्या बेडरूममध्ये, मुलगाही राहायचा गप्प, अखेर 10 वर्षांनी सासूने उचललं टोकाचं पाऊल
गेल्या 10 वर्षांपासून सासरा आणि सून यांचे अनैतिक संबंध होते. सासूने विरोध केला असता तिला बेदम मारहाण करायचे. त्यामुळे अखेर सासूने....
Sep 30, 2024, 03:49 PM IST
नवरा किंवा बायको विवाहबाह्य संबंधात का अडकतात? यातून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय
नवरा किंवा बायको विवाहबाह्य संबंधात का अडकतात? यातून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय
Sep 28, 2024, 04:38 PM IST
'Dear Aaho...' नवऱ्याने छळलं तरी..., काळीज पिळवटून टाकणारं शेवटचं पत्र! डॉक्टर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजी नगर शहरात एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने आपलं आयुष्य संपवलंय. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हा धक्कदायक निर्णय घेतला. पण जाण्यापूर्वी तिने 7 पानांची सुसाइड नोट लिहिलंय, जी वाचून डोळे पाणावतात.
Aug 27, 2024, 10:32 AM ISTViral News : लग्नाला 10 वर्ष आणि 3 मुलं! DNA टेस्ट केल्यानंतर कळलं आपण तर भाऊ-बहीण! मग...
Viral News : एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 मुलं आणि लग्नाच्या 10 वर्षांनंतर कळलं नवरा बायको नाही तर बहीण भाऊ आहोत. पुढे त्यांनी याबद्दल...
Aug 25, 2024, 04:45 PM ISTChanakya Niti: नवरा-बायकोच्या वयामध्ये 5 ते 7 वर्षांचा फरक का असतो?
अनेकदा भारतीय कुटुंबांमध्ये आजही लग्नासाठी मुलगी आणि मुलगा यांच्यात वयाचे अंतर असते.
Aug 25, 2024, 12:05 PM ISTS*x साठी पत्नीच घेऊ लागली नवऱ्याकडून पैसे; कोर्टात गेलं प्रकरण! कोर्ट म्हणालं, 'दोघांमधील...'
Wife Demand Money For Husband For Physical Relation: दोघांमध्ये मागील तीन वर्षांहून अधिक काळापासून जोरदार संघर्ष सुरु होता. कोर्टाने दोघांचं म्हणणं ऐकून घेत महत्त्वपूर्ण निकाल दिला.
Aug 8, 2024, 11:01 AM IST'लाडकी बहीण' योजनेमुळे पतीने दिला घटस्फोटाचा इशारा; कारण ठरला पुण्यातील BJP आमदार
Divorce Due To Ladki Bahin Yojana: हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होत असतानाच पुणे पोलिसांकडून मात्र प्रकार समोर आणणाऱ्यावरच दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जातोय.
Jul 30, 2024, 10:04 AM ISTMicro Cheating म्हणजे काय? नात्यांमध्ये दुरावा आणणारा नेमका काय हा प्रकार?
Signs Of Micro Cheating: जर तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल तर या संकेतावरुन ओळखा. यामध्ये Micro Cheating का आहे चर्चेत? काय आहे हा प्रकार.
Jul 4, 2024, 07:34 PM IST... तरीही घरातील कामं करण्यासाठी पत्नीवर दबाव टाकणं ही क्रूरता; न्यायालयानं सुनावले खडे बोल
Relationship News : बऱ्याच कुटुंबांमध्ये घरातील कामांची जबाबदारी महिला वर्गावर असते. अशा वेळी महिलांवर या कामांसाठी दबाव टाकणं क्रूरता ठरू शकते.
Mar 20, 2024, 10:44 AM IST
सासरी राहणाऱ्या 'त्या' महिलांना उच्च न्यायालयानं दिला 'विशेष' अधिकार
Mumbai news in marathi : मुंबई उच्च न्यायालायानं अतिशय महत्त्वाचा निर्णय देत एक निरीक्षण नोंदवलं. वाचा काय आहेत तरतुदी...
Jan 9, 2024, 07:57 AM IST
VIDEO : एक नवरा, दोन बायका! नवऱ्यासोबत राहण्यासाठी भररस्त्यात दोघींचा High Voltage Drama
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका नवऱ्यासाठी दोन बायका एकमेकांशी भांडताना दिसतं आहेत.
Jan 7, 2024, 07:05 PM ISTबायकोचा वाढदिवस विसरलात तर होईल तुरुंगवासाची शिक्षा! नेमकं काय आहे प्रकरण
Weired Law in World : लग्नाचा वाढदिवस, स्वत: चा वाढदिवस, आयुष्यातील पहिल्या भेटीचा दिवस असे अनेक दिवस महिलांना साजरे करायला फार आवडतात. पण बऱ्याचदा पतीकडून कामाच्या व्यापात हे दिवस लक्षात ठेवायचं राहून जातं आणि मग बायको चिडते किंवा रुसते. पण आता असे करुन चालणार नाही. कारण आता बायोकाचा वाढदिवस विसरला तर तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागले. नेमकं काय आहे प्रकरण ते जाणून घ्या...
Jan 7, 2024, 04:38 PM ISTपुरुषामधील 7 संकेत सांगतात 'तो' तिला कधीच दगा देणार नाही!
Relationship News : जोडीदारांचा एकमेकांवर असणारा विश्वासच हे नातं मोठ्या संकटांतूनही तरुन नेण्यास मदत करतो. हा विश्वास जिंकणं आणि तशा कृती करणंही तितकंच महत्त्वाचं.
Dec 21, 2023, 04:11 PM ISTनवऱ्याने गिफ्ट केला मोबाईल, फोनवर बोलत बायको प्रियकरासोबत पळाली
Extra Maritial Affair: सीमेपलीकडे पती पत्नीला मोबाईल मिळवण्यासाठी दिवसरात्र काम करत होता.
Nov 2, 2023, 06:15 PM IST