husband wife relationship

नवऱ्याने बायकोसमोर रडणे चूक की बरोबर? नात्यावर काय परिणाम होतो?

पतीने पत्नीसमोर रडणे योग्य आहे की आयोग्य?

Sep 22, 2024, 07:58 PM IST

जोडीदारावर प्रेम करता? पण ते दाखवायला कमी पडता? 5 अतिशय सोपे उपाय

जोडीदारावर प्रेम करता? पण ते दाखवायला कमी पडता? 5 अतिशय सोपे उपाय. हे 5 उपाय करुन बघा तुम्हाला प्रेम संबंधातील आपूलकी वाढवण्यास मदत करतील. जेव्हा तुम्ही प्रेम संबंधात असता,तेव्हा आपल्या प्रियकराने/प्रियसीने आपल्याशी प्रेमळ वागावे,दिलासा द्यावा,आपल्याकडे लक्ष द्यावे,आपल्याला प्राधान्य द्यावे , असे आपल्याला वाटत असते. प्रत्येक माणसाची मानसिकता वेगवेगळी असते प्रत्येकाची प्रेमाची भाषा वेगळी असते. त्यामुळे आपल्या अपेक्षा नेहमी पुर्ण होतीलच असं नाही.

Sep 3, 2024, 12:20 PM IST

S*x साठी पत्नीच घेऊ लागली नवऱ्याकडून पैसे; कोर्टात गेलं प्रकरण! कोर्ट म्हणालं, 'दोघांमधील...'

Wife Demand Money For Husband For Physical Relation: दोघांमध्ये मागील तीन वर्षांहून अधिक काळापासून जोरदार संघर्ष सुरु होता. कोर्टाने दोघांचं म्हणणं ऐकून घेत महत्त्वपूर्ण निकाल दिला.

Aug 8, 2024, 11:01 AM IST

लग्नानंतर मित्रांना चुकूनही बायकोच्या 'या' गोष्टी सांगू नका

Chanakya Niti in Marathi : लग्नानंतर मित्रांना चुकूनही बायकोच्या 'या' गोष्टी सांगू नका. पती-पत्नीमधील नाते हे खूप मौल्यवान असतं. पती पत्नी एकमेकांना सर्व गोष्टी सांगतात. सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्य नीतिनुसार पतीने पत्नीबद्दल कुठल्या गोष्टी मित्रांना सांगू नये हे सांगितलंय. 

Aug 6, 2024, 04:53 PM IST

चाणक्य नीतिमध्ये सांगितलंय, पत्नीपासून लपवाव्यात 'या' गोष्टी, नाहीतर पतीला मोजावी लागेल मोठी किंमत

तुमचं वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी चाणक्य नीतिमध्ये नवऱ्याला काही गोष्टी पत्नीपासून लपवण्यास सांगितलं आहे. खालील गोष्टी तुमचं लग्नानंतर आयुष्य खराब होऊ शकतं. यामुळे या गोष्टी जाणून घ्या. 

Jul 22, 2024, 07:06 PM IST

Walkaway Wife Syndrome : एकत्र राहूनही नसतो पती- पत्नीच्या नात्यातील गोडवा; वैवाहिक नात्यात दुरावा येण्यापूर्वी दिसतात 'हे' बदल

Walkaway Wife Syndrome : नात्यात दुराव्याची चाहूल लागताच पत्नीकडून पतीला मिळते 'अशी' वागणूक.... नात्यातलं अंतर नेमकं कसं वाढत जातं? जाणून घ्या 

 

Jul 2, 2024, 12:50 PM IST

Chanakya Niti : महिलांच्या 'या' गुणांसमोर पुरुष होतात नतमस्तक, आचार्य चाणक्य काय सांगतात?

चाणक्य निती तुम्हाला व्यवसायापासून ते अगदी नातेसंबंधापर्यंत सगळीकडेच मार्गदर्शन करते. पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी पुढील गुणांबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. 

Apr 10, 2024, 06:47 PM IST

हनिमूनला गेल्यावर कपल्सने कधीच करु नका 'या' 5 चूका, नातं सुरु व्हायच्या आधीच...

हनीमून हा जोडप्यांसाठी सर्वात सुंदर क्षण आहे, जिथे ते एकमेकांना समजून घेतात आणि भावनिकरित्या कनेक्ट होऊ शकतात. पण हनीमूनवर झालेल्या त्यांच्या काही चुकांमुळे त्यांचे वैवाहिक जीवनाची गोड सुरुवात करण्याऐवजी अतिशय कडू आणि विचित्र पद्धतीने होते. अशा परिस्थितीत या 5 चुका टाळणे आवश्यक आहे. 

Apr 6, 2024, 04:19 PM IST

पार्टनरसोबत वाद झाल्यावर कधीच करु नका 'या' चुका, गोष्टी अजून बिघडतील

जोडीदारासोबत वाद झाल्यावर अनेकांना तो मिटवायचा असतो. पण तो वाद काही शांत होण्याचं नाव घेत नाही. अशावेळा तुम्ही केलेल्या चुकाच याला कारणीभूत ठरतात. वाद झाल्यावर पुढील 3 गोष्टी कधीच करु नका. यामुळे मतभेद अधिक वाढतील. 

Mar 30, 2024, 12:12 PM IST

काही प्रकरणांत घटस्फोट घेणं चांगलंही असतं! नात्यातून स्मूद एक्झिट कशी घ्याल? एक्सपर्ट सांगतात...

Husband Wife Relationship Tips: घटस्फोट ही एक प्रोसेस आहे. अनेकदा पती-पत्नींसाठी हा अतिशय कठिण काळ असतो. घटस्फोटामागे अनेक कारणं असू शकतात. अशावेळी या तणावपूर्व परिस्थितीतून शांतपणे कशी एक्सिट घ्याल, याबद्दल तज्ज्ञ सांगतात. 

Mar 28, 2024, 02:00 PM IST

सुखी संसार फक्त दिखावा? 'या' कारणांमुळे पती- पत्नीची एकमेकांकडून फसवणूक, देशातील 'हे' शहर आघाडीवर

Relationship News : एका अहवालातून समोर आली धक्कादायक कारणं; दुसऱ्या क्रमांकावरील कारणाचा तुम्ही विचारही केला नसेल. वाचून डोकंच भणभणेल! 

 

Feb 5, 2024, 01:10 PM IST

पत्नीसंदर्भात 'या' निर्णयाचा नारायण मुर्तींना पश्चाताप; तुम्ही 'ही' चूक टाळण्यासाठी 5 गोष्टी कराच

Narayana Murthy Regrets : नारायण मूर्ती यांनी सुधा मूर्ती यांच्याबद्दल घेतलेला आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय चुकल्याच जाहीरपणे सांगितलं. पती-पत्नीच्या नात्यामध्ये नेमक्या कोणत्या चूका टाळाव्यात हे समजून घेणे गरजेचे आहे. 

Jan 5, 2024, 12:40 PM IST

'जावयाला सासरं आपलंसं वाटत नाही'?, जया किशोरी यांनी उलगडली यामागील कारणं

Jaya Kishori on Marriage : लग्न करत असताना पती-पत्नीचं स्थान काय असतं हे समजून घेणं गरजेचं आहे. पत्नीला मिळणारा मान सन्मान हा पतीवरच अवलंबून असतो. 

Nov 4, 2023, 06:07 PM IST

राम-सीतेकडून शिका कसं घट्ट कराल पती-पत्नीचं नातं, 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Relationship Tips In Marathi: नाते दृढ करण्यासाठी पती आणि पत्नी दोघांकडून प्रयत्न करणे गरजेचे असते. जोडीदारासोबतचे नाते घट्ट ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. 

Oct 24, 2023, 02:18 PM IST

मस्करीतही नवऱ्याला 'या' गोष्टी बोलू नका

Relationship : नवरा बायकोचं नातं हे खूप खास आणि जबाबदारीचं नातं असतं. हे टिकवण्यासाठी या 5 चुका टाळा

Oct 16, 2023, 06:53 PM IST