HSC Exams 2023 : बारावीचे पेपर नक्की कोणी काढले?, इंग्रजी पेपरनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत 'ही' चूक
HSC Exam : बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीनंतर ( HSC Exam Mistake ) आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं समोर आले.
Feb 23, 2023, 09:45 AM ISTHSC Exam: कॉपीमुक्त अभियानाचा नांदेडमध्ये फज्जा, 12 वी परीक्षेत थेट वर्गात घुसून पुरवले जातायत कॉपीचे चिठोरे, Video व्हायरल
HSC Exam 2023: दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी यंदा कठोर कायदे करण्यात आले आहेत, पण कितीही कायदे केले तरी कॉपीचे सर्रास प्रकार सुरुच आहेत.
Feb 22, 2023, 09:07 PM ISTHSC Exam : अरे चाललंय काय? बारावीची परीक्षा आहे की... 'पेपर फुटला, व्हॉट्सअॅपवर व्हायरल'
Maharashtra HSC Exam : बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. (HSC Exam) मात्र, काल चक्क इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. आता आणखी एक बातमी हाती आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हाट्सएपवर व्हायरल झाला.
Feb 22, 2023, 11:07 AM ISTबारावीच्या पेपरमध्ये मोठी चूक! प्रश्नाऐवजी उत्तरच छापलं
HSC Exam Question Paper Issue
Feb 21, 2023, 08:35 PM ISTHSC Board Exams : बारावीच्या पेपरमध्ये मोठी चूक; प्रश्न ऐवजी उत्तर आले छापून
बारावीच्या पेपरमध्ये इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये (HSC Board Exams) मोठी चूक झाली आहे. बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले आहे तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे नेमकं करायचं काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला.
Feb 21, 2023, 05:35 PM ISTHSC Board Exams : आजपासून बारावीची परीक्षा; विद्यार्थ्यांनो वेळेआधी परीक्षा केंद्रांवर पोहोचा
HSC Board Exams : वर्षभर केलेला अभ्यास आता तुम्हाला एका नव्या आयुष्याच्या दिशेनं नेणार आहे. त्यामुळं प्रचंड सकारात्मकतेनं परीक्षा द्या.... बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना Best Of Luck!!!
Feb 21, 2023, 06:50 AM IST
HSC Exams News : बारावी परीक्षेच्या धर्तीवर बोर्डाची मोठी घोषणा; आताच लक्ष द्या
HSC Exams News : परीक्षा तोंडावर आलीये, शेवटची उजळणी सुरुये. अशा वातावरणातच बोर्डाकडून काही महत्त्वाच्या गोष्टींकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं लक्ष वेधण्यात आलं आहे.
Feb 20, 2023, 11:52 AM IST
Exam Copy : परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास थेट जन्मठेप आणि दहा कोटींचा दंड; एकदम कडक शिक्षा
उत्तराखंडमध्ये परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास तुम्हाला जन्मठेप आणि दहा कोटींचा दंड बसू शकतो. असा कायदाच बनवण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कठोर कायदा बनवण्यात आला आहे.
Feb 12, 2023, 04:33 PM ISTSSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर
SSC Board Exam 2023 : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं. यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत.
Feb 3, 2023, 03:54 PM IST
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी इयत्तेच्या (10th Board Exam, 12th Borad Exam) लेखी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
Dec 30, 2022, 06:55 PM ISTदहावी बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक (maharshtra ssc and hsc exam 2022) जाहीर झालंय.
Jun 18, 2022, 11:54 PM ISTदोषी शाळांना 'धडा' तर परीक्षा केंद्रावर 'लाल फुली, नेमकं काय म्हणाल्या शालेय शिक्षण मंत्री?
बारावी परीक्षेचा रसायनशास्त्र विभाग पेपर फुटीचे प्रकरण बाहेर आल्यानंतर शालेय शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे.
Mar 16, 2022, 05:49 PM IST
HSC Exam | बारावीचा आणखी एक पेपर फुटला; शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपास सुरू
HSC Exam | १२ वीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू असून रसायनशास्त्रानंतर आणखी एक पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 14, 2022, 12:34 PM ISTHSC Exam ! शालेय शिक्षणमंत्री म्हणतात, तो पेपर फुटलाच नाही
बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची घटना शनिवारी घडली. मात्र, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत सांगितलं की..
Mar 14, 2022, 11:57 AM ISTHSC Exam | बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला; खासगी क्लासच्या शिक्षकाला अटक
HSC Exam chemistry paper | बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं उघड झालंय.
Mar 14, 2022, 08:34 AM IST